Pakistan cricketer  esakal
क्रीडा

शाहिद आफ्रिदीची भविष्यवाणी; 'या' दोन संघात होणार T20 World Cup फायनल

आफ्रिदिने कडून टी-20 विश्‍वचषक 2022 च्‍या फायनलची घोषणाही

सकाळ डिजिटल टीम

काही दिवसांपुर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंन्टिंगने T20 विश्वचषकाबाबत वक्तव्य केल होत. की यावर्षी भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ T20 ची फायनल मॅच एकमेकांच्या विरोधात खेळतील. पाँटिंगच्या या खास अंदाजानंतर आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनेही T20 विश्वचषका बाबत भविष्यवाणी केली आहे. आफ्रिदीने टी-20 विश्‍वचषक 2022 च्‍या फायनलची घोषणाही केली आहे.

शाहिद आफ्रिदीने समा टिव्ही या पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की. यावेळी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानचा संघ T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहचणार असल्याचे आफ्रिदीने भविष्यवाणी केली आहे. शेवटी विजयी कोण होणार हे आफ्रिदीने सांगितले नाही.

त्या नंतर आफ्रिदीने विराट कोहलीच्या फॉर्मबद्दलही भाष्य केल म्हटला की, कोहलीला अजूनही पूर्वीसारखा विक्रम करण्याची इच्छा आहे का? पुढे आफ्रिदी म्हणाला की, कोहलीला आणखी धावा कराव्या लागतील. भारतीयांना त्याच्याकडून अपेक्षा आहेत. कोहलीच्या आत जो जोश होता नंबर वन व्हायचा,तो उरला आहे का?

अलिकडच्या काळात विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जास्त रन करता आले नाहीत. त्यामुळेच चाहते विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल सतत चर्चा करत असतात. आता कोहली आशिया कप 2022 मध्ये भारतीय संघात सामील होणार आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात T20 विश्वचषक खेळवला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Boisar MIDC Fire: बोईसर एमआयडीसीमध्ये मोठा स्फोट, अनेक कामगार जखमी झाल्याची भीती; Video Viral

Pune Police Misconduct : रक्षकच बनला भक्षक! पुण्यात पोलीस ठाण्यातच महिला कर्मचाऱ्यासोबत अश्लील चाळे; हवालदार निलंबित

Maharashtra Doctor Recruitment : राज्यात 1400 डॉक्टरांच्या आठवडाभरात नियुक्त्या, आणखी 600 डॉक्टरांची होणार भरती; आरोग्यमंत्री आबिटकरांची मोठी घोषणा

Marathi News Live Updates : ठाकरे सेनेचा नाशिकमध्ये जनआक्रोश मोर्चा; संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक रस्त्यावर

Prithviraj Chavan: कऱ्हाड दक्षिणच्या मतदार यादीत ५६ हजार संशयित दुबार नोंदी कशा? पृथ्वीराज चव्हाणांनी प्रशासनाला घेरले, ‘ती’ राजकीय चूक झाली..

SCROLL FOR NEXT