Shoaib Akhtar Fastest Bowling Record 
क्रीडा

शोएब अख्तर म्हणतो, मी 163 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी केलीय

रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर अजब दावा

Kiran Mahanavar

कराची : पाकिस्तानचा रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर हा वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. क्रिकेट जगतातुन निवृत्तीनंतरही त्यांचे नाव आज ही घेतले जाते. सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. दरम्यान त्याने आपल्या 161.3 विक्रमापेक्षा जास्त वेगवान गोलंदाजीचा दावा केला आहे. एका मीडिया मुलाखतीत अख्तरने सांगितले की माझ्या कारकिर्दीत मी 163 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी केली आहे.(Shoaib Akhtar Fastest Bowling Record)

अख्तरने असा हे दावा केला आहे की, मी आताही 145 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकू शकतो. फक्त गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर आणि तीन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर त्याच करण्यास सक्षम असेल. अख्तरला त्याच्या आवडत्या विकेट्सबद्दल म्हणाला की 2002 च्या कसोटी सामन्यात अॅडम गिलख्रिस्टची विकेट आज ही मला आवडतो. आजून सांगायचं झालं तर 1999 मध्ये भारताविरुद्ध राहुल द्रविडची विकेटही कायम लक्ष्यात राहील. याशिवाय अख्तरने आणखी गोष्ट सांगितली. मुख्य भूमिकेसाठी बॉलिवूडमधून गँगस्टर चित्रपटाची ऑफर आल्याचे अख्तरने सांगितले. त्यानंतर त्या चित्रपटाची पात्र इमरान हाश्मीने साकारले होते. तो चित्रपट मी करायला हवा होता, असे अख्तर म्हणाले.

पाकिस्तान क्रिकेटमधील सध्याचा फॉर्म आणि कर्णधारपदाबद्दल बोलताना अख्तर म्हणाले की, बाबर आझम हा या काळातील सर्वोत्तम कर्णधार आहे. याशिवाय त्याने त्याच्या काळात सकलैन मुश्ताकशी त्याचे वर्णन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT