mithali raj esakal
क्रीडा

रमेश पोवार वादावर मिताली राज म्हणते, यातून बाहेर पडणे खूप अवघड गेले

निवृत्तीनंतर माजी कर्णधाार मिताली राजने कोच रमेश पवार यांच्यासोबतच्या वादावर भाष्य केल आहे.

धनश्री ओतारी

भारताच्या महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधाार मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. १९९९मध्ये पदार्पण केलेल्या मितीलीने २३ वर्ष भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. तिच्या या करिअरमध्ये अनेक वाद तिच्यासोबत जोडले गेले आहे. सर्वात गाजलेला मुद्दा म्हणजे कोच रमेश पवार यांच्यासोबतचा वाद. निवृत्तीनंतर तिनं यावर भाष्य केलं.

रमेश पवार यांच्याविरोधात मितालीने तक्रार दाखल केली होती. वागणुक ठीक देत नसल्याचा आरोप तिंन केला होता. तर रमेश पवार यांनी मितालीली सांभाळण कठीण असल्याचे म्हटलं होते. या घटनेनंतर पवार यांना त्याच्या पदावरुन हटवण्यात आलं.

निवृत्तीनंतर मितालीने एका वृत्तसंस्थेशी संवाद साधला आहे. जेव्हा तुम्ही संकटात असता त्यावेळी तुम्ही नकारात्मक भूमिकेत असता कोणत्याही परिस्थितीत तुम्ही बाहेर पडू शकत नाही. त्यावेळी अनेक भावनांमधुन तुमचा प्रवास सुरु असतो. यादरम्यान तुम्ही हृदयातून किंवा डोक्यातून विचार करा आपण केवण स्वतःला दुःख पोहचवत असतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा संकटात असला तेव्हा कोणतीही स्पष्टता देऊ शकत नाही.

तसेच, कधी कधी मौन धारण करण गरजेचे असते. जेव्हा तुमच्यासोबत भेदभाव होता तर त्यातून बाहेर पडण्यासाठी हिम्मत लागते. माझे एकच उद्देश असते की मी चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळू शकेन. त्यासाठी मी माझे सर्वस्व देखील देऊ शकते. मी फक्त माझ्या स्किलबद्दल बोलत नाही माझ्या मनस्थितीबद्दलही बोलत आहे. अशी भावना तिनं यावेळी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia-Ukraine War: रशियावर युक्रेनचा ड्रोन हल्ल्यांचा कहर! ८२२ ड्रोन, भीषण आग अन् ६ जणांचा मृत्यू... मॉस्कोवर मोठा हल्ला

शेवटच्या क्षणापर्यंत गुप्तता; ऑपरेशन सिंदूरचा आदेश चिठ्ठीतून पोहोचला, नेमकं काय घडलं होतं? धक्कादायक खुलासा

AUS vs BAN: ऑसी दिग्गजांचा पारा चढला! बांगलादेशविरुद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर पाँटिंगसह माजी खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन संघाला सुनावलं

Police Honour: उपमहानिरीक्षक विजयकुमार मगर यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक

Health Schemes: महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत हृदय व कर्करोग उपचारांसाठी रुबी हॉल क्लिनिकशी राज्य सरकारचा करार

SCROLL FOR NEXT