Gambhir vs Sreesanth War of words on social media esakal
क्रीडा

Gambhir vs Sreesanth : संपूर्ण जग जेव्हा... श्रीसंत व्हिडिओवर व्हिडिओ टाकत असताना गंभीरनं केलं एका वाक्याचं ट्विट

New twist in Gambhir-Sreesanth controversy: War of words on social media

अनिरुद्ध संकपाळ

Gambhir vs Sreesanth : लेजंड लीग क्रिकेट स्पर्धेत गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यातील सामन्यावेळी भारताचे माजी खेळाडू गौतम गंभीर आणि एस. श्रीसंत एकमेकांना भिडले. या भांडाणामुळे क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला. या दोन खेळाडूंनी सामना सुरू असतानाच एकमेकांबद्दल अत्यंत भडक वक्तव्य केली.

श्रीसंतने या वादानंतर इन्स्टाग्रावरून काही व्हिडिओ शेअर करत आपली बाजू मांडली. त्यावेळी श्रीसंत म्हणाला की गंभीरने त्याच्याबद्दल काही आक्षेपार्ह वक्तव्य केली. गौतम गंभीर आणि श्रीसंत दोघेही मैदानावरील वादासाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत.

दरम्यान, श्रीसंतने इन्स्टाग्रावर व्हिडिओ शेअर करण्यास सुरूवात केल्यानंतर गौतम गंभीरने ट्विटवरून एक क्रिप्टिक ट्विट केले. हे ट्विट एका वाक्याचे होते. त्यात गंभीर म्हणतो की, 'ज्यावेळी संपूर्ण जग लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतं त्यावेळी तुम्ही फक्त हसा.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case : केतनला धक्का कोणी दिला? पक्का पुरावाच नाही; पोलिसांनी कोर्टाकडे मागितली सियाच्या 'लाय डिटेक्टर' चाचणीची परवानगी

मुंबईसे वांद्रे कैसे जाते है? थेट पाकिस्तानमधून फोन आल्यानं खळबळ, पोलिसांकडून चौकशी सुरू

Shardul Thakur: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली माझ्यासोबत अन्याय झाला! शार्दुल ठाकूरचा थेट आरोप; टीम इंडियाबाबत केला मोठा खुलासा

'तुझे केस विचित्र आहेत' ऑडिशनवेळी मंदार जाधवला दिलेलं रिजेक्शनचं विचित्र कारण, म्हणाला...

Amol Kolhe leaving Sharad Pawar : खासदार अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडणार?; 'महायुतीकडून ऑफर आल्यास विचार करू'

SCROLL FOR NEXT