IPL 2023 Schedule  esakal
क्रीडा

IPL 2023 Schedule : आयपीएलचा 16 व्या हंगामाबाबत स्टार्स स्पोर्ट्सची मोठी घोषणा; आज सध्याकाळी...

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2023 Schedule : बीसीसीआयने महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामासाठी नुकताच महिला क्रिकेटपटूंची लिलाव प्रक्रिया पूर्ण केली. यानंतर आता क्रिकेट रसिकांना आयपीएलचा 16 वा हंगाम कधी सुरू होणार याची उत्सुकता लागून राहिला होती. ही उत्सुकचा लवकरच संपणार असल्याचे स्टार स्पोर्ट्सने सांगितले.

स्टार स्पोर्ट्स आज संध्याकाळी 5 वाजता आयपीएलच्या 16 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. 10 संघाची आयपीएल 31 मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे. ही स्पर्का मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सुरू राहील. स्टार स्पोर्ट्स आयपीएलची 15 वर्षे साजरी करण्याचा प्लॅन करत आहे. स्टार स्पोर्ट्स आयपीएल स्टार आणि भारताचे दिग्गज क्रिकेटपटू हरभजन सिंग, विरेंद्र सेहवाग आणि इरफान पठाण यांच्या उपस्थितीत काही आकर्षक पुरस्कार देखील देणार आहे.

आयपीएलच्या पहिल्या हंगामात ब्रँडन मॅक्युलमने बंगळुरूच्या स्टेडियमवर 158 धावांची धुवांधार खेळी केली होती. तसेच हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहला आयपीएलमध्ये 10 वर्षे पूर्ण होत आहे. गेल्या 15 वर्षापासून भारतीय क्रिकेट जगतातील गुणवान खेळाडूंना त्यांनी गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आयपीएलसारखे जागतिक व्यासपीठ मिळाले आहे. स्टार स्पोर्ट्स याच स्मरणीय क्षणांना उजाळा देणार आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

Raigad News: महाड MIDCमध्ये पुन्हा गॅसगळती, एका कामगाराचा मृत्यू, ८ जण जखमी

Viral Video : तीन वर्षांचा चिमुकला आईची तक्रार घेऊन थेट पोलीस चौकीत पोहोचला, म्हणाला- तिला जेलमध्ये टाका; कारण ऐकून पोलिसांनाही आवरेना हसू

Marathi News Live Updates : मुंबईत भारतीय नौदलाचा खलाशी, पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले मृतावस्थेत आढळली

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT