Team-India 
क्रीडा

T20 World Cupच्या आधी टीम इंडिया 'या' दोन संघांचा करणार सामना

विराज भागवत

IPL 2021 नंतर रंगणार टी२० विश्वचषक स्पर्धेचा थरार

T20 World Cup 2021: सध्या युएईमध्ये IPL स्पर्धेची धूम सुरू आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर युएई आणि ओमानमध्ये टी२० विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. टी२० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारताकडे होते. पण कोरोनाच्या भीतीमुळे ही स्पर्धा युएई आणि ओमानमध्ये आयोजित करण्यात आली आहे. १७ ते २२ ऑक्टोबर दरम्यान पात्रता फेरी रंगणार आहे. तर २३ ऑक्टोबरपासून सुपर-१२ फेरीला सुरूवात होणार आहे. या पात्रता फेरी दरम्यान जे संघ पात्र ठरले आहेत, त्यांच्यात सराव सामने रंगणार आहेत.

स्पर्धेच्या सराव सामन्यांसाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. भारतीय संघ १८ ऑक्टोबरला इंग्लंडविरूद्ध दोन हात करणार आहे. तर २० ऑक्टोबरला भारताचा ऑस्ट्रेलियाविरूद्ध सामना रंगणार आहे. पाहा वेळापत्रक-

Team-India

टी-२० विश्वचषकाआधी रंगणार सराव सामने-

१८ ऑक्टोबर

  • अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका (दुपारी ३.३०)

  • पाकिस्तान विरुद्ध विंडिज (दुपारी ३.३०)

  • ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (संध्याकाळी ७.३०)

  • भारत विरूद्ध इंग्लंड (संध्याकाळी ७.३०)

२० ऑक्टोबर

  • इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (दुपारी ३.३०)

  • भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (दुपारी ३.३०)

  • दक्षिण आफ्रिका विरूद्ध पाकिस्तान (संध्याकाळी ७.३०)

  • अफगाणिस्तान विरुद्ध विंडिज (संध्याकाळी ७.३०)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adinath Maharaj: आदिनाथ महाराज नेमके कसे जखमी झाले? प्रत्यक्षदर्शी काय सांगतात? ९ वर्षांपूर्वी महाराज झाले होते बेपत्ता

Phaltan Politics: फलटणमध्ये सेटलमेंटचं राजकारण? भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा सभापती; रामराजेंचा गटही धक्कादायकरित्या सत्तेत..

महागडे LPG विसरा! भारताने शोधला नवा स्वयंपाकाचा गॅस; ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाचा प्रयोग, जाणून घ्या मोठी योजना...

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यावर मंत्र्यांचा यु-टर्न! संघटनांच्या संतापानंतर सरकारची माघार; थेट अटकेच्या मुद्द्यावर भूमिका बदलली

IPL 2026 मध्ये २-३ हजार धावा करायच्या आहेत! वैभव सूर्यवंशीचा आत्मविश्वास पाहून सारेच चक्रावले; म्हणाला, वैयक्तिक विक्रम...

SCROLL FOR NEXT