Ashes: Aus vs Eng 4th Test Day 3 Updates ICC Twitter
क्रीडा

AUS vs ENG : बेन स्टोक्स-जॉनीची रुबाबदार खेळी!

सुशांत जाधव

Ashes 2021 22 Australia vs England 4th Test, Ben Stokes Record : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटी मालिकेत इंग्लंडची पुन्हा एकदा वाताहात झालीये. ऑस्ट्रेलियाने धावांचा डोंगर रचल्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी पुन्हा नांगी टाकली. आघाडीचे चार फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यानंतर बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) यांनी संघाचा डाव सावरला. बेन स्टोक्सनं कसोटी कारकिर्दीतील 25 वे अर्धशतक पूर्ण केले.

उस्मान ख्वाजाच्या (Usman Khawaja) 137 धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 8 बाद 416 धावा केल्या आहेत. त्यांनी डाव घोषीत केल्यावर इंग्लंडने आपल्या पहिल्या डावाला सुरुवात केली. हसीब हमीद 6 (26)(Haseeb Hameed), झॅक क्राउले 18 (55) ( Zak Crawley), डेव्हिड मलान 3 (39) (Dawid Malan) स्वस्तात माघारी फिरल्यानंतर कर्णधार जो रुट (Joe Root) शून्यावर बाद झाला. 4 बाद 36 धावा अशी बिक अवस्था असताना बेन स्टोक्स आणि जॉनीनं संघाचा डाव सावरला. दोघांनी शतकी भागीदारी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT