Virat Kohli
Virat Kohli  e sakal
क्रीडा

कोहलीची श्रवणथीच्या आईवरील उपचारासाठी लाख मोलाची मदत

सुशांत जाधव

भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली महिला क्रिकेटरच्या मदतीला धावलाय. भारताची माजी महिला क्रिकेटर केएस श्रवणथी नायडू (K.S. Sravanthi) हिची आई सध्या कोविड 19 चा सामना करत आहे. तिची आई एस के सुमन यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. श्रवणथीने आईच्या उपचारासाठी हैदराबाद क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयकडे मदतीचे आवाहन केले होते. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने 3 लाख रुपये मदत केली असून आणखी दोन लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे.

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन शिवलाल यादव यांची बहिण आणि साउथ झोनची माजी क्रिकेटर एन विद्या यादव हिने मदतीचे आवाहन करताना विराट कोहलीली टॅग करुन ट्विट केले होते. याला त्याने प्रतिसाद दिलाय. श्रवणथीच्या पालकांना कोरोनाची लागण झाली आहेय पालकांवरील उपचारासाठी तिने 16 लाख रुपये खर्चे केले आहेत. कोहलीने 6. 77 लाखांची मदत केली आहे.

कोण आहे श्रवणथी नायडू

श्रवणथी नायडून भारतीय महिला क्रिकेट संघाकडून 4 वनडे सामने खेळले असून एक कसोटी सामनाही खेळला आहे. वर्ल्ड कप टी-20 पदार्पणाच्या सामन्यात श्रवणथीने विक्रमी कामगिरी नोंदवली होती. तिने पदार्पणाच्या सामन्यात 9 धावा खर्च करुन 4 विकेट घेतल्या होत्या. 2014 मध्ये भारतीय टी-20 वर्ल्ड कप संघातील ती सदस्य होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 phase 4 Election Voting LIVE : लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा; सकाळी नऊ वाजेपर्यंत राज्यात 6.45% मतदान

Lok Sabha Voting: मतदानाला सुरुवात होताच EVM मध्ये बिघाड, पुण्यासह, संभाजीनगरमध्ये मतदार खोळंबले

VIDEO: अन् अनुष्कानं थेट हात जोडले; आरसीबी मॅच जिंकताच विरुष्काचं हटके सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ

SBI Hiring: स्टेट बँक देणार हजारो नोकऱ्या! 3,000हून अधिक नवीन शाखा उघडण्याची बँकेची योजना

Chinese Spy: सायकलवरुन प्रवेश, मोबाईलमध्ये धक्कादायक फोटो अन्... गुप्तहेर असल्याचा संशय, चिनी नागरिक अटकेत

SCROLL FOR NEXT