wasim jaffer sakal
क्रीडा

Wasim Jaffer : निवड समितीच्या धडाकेबाज निर्णयांवर वसीम जाफरला आली ‘चक्कर’

एकाच दिवशी 4 संघ आणि तिन्ही कर्णधारांची घोषणा पाहून...

Kiran Mahanavar

wasim jaffer : न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी तर बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. टी-20 विश्वचषकानंतर भारत न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. यादरम्यान भारतीय संघाच्या निवडकर्त्यांनी दोन देशांच्या दौऱ्यासाठी 4 संघांची घोषणा केली आहे. एकाच दिवशी 4 संघ आणि तिन्ही कर्णधारांची घोषणा पाहून वसीम जाफरला चक्कर आली आहे. खरंतर त्याने ही गोष्ट आपल्या एका मजेशीर ट्विटद्वारे सांगितली आहे.

बांगलादेश आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यासाठी भारताच्या 4 संघांची घोषणा झाल्यानंतर जाफरने हेरा फेरी या बॉलीवूड चित्रपटाचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यावर लिहिले की, आता मला चक्कर येत आहे. वसीम जाफरने पहिल्यांदाच इतके मजेदार ट्विट केले नाही. याआधीही तो सातत्याने असे प्रकार करत आला आहे. क्रिकेटच्या प्रत्येक मोठ्या बातम्या किंवा घटनेवर त्याने ट्विट केले आहेत.

दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. यानंतर टीम इंडिया डिसेंबरमध्ये बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. तेथे संघ तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या दोन्ही दौऱ्यांसाठी निवड समितीने सोमवारी भारतीय संघ जाहीर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव! मुंबई इंडियन्सने सर्व गणित बिघडवले; CSK, RR यांना दिली आयती संधी

Gold Import: सोने आयात करणाऱ्यांसाठी मोठा धक्का! ड्युटी-फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू; प्रति परवान्यावर मर्यादा निश्चित

Anand Paranjape : माझ्यात शिवसेनेचाच डीएनए; माजी खासदार आनंद परांजपे स्वगृही

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

SCROLL FOR NEXT