WPL 2023 
क्रीडा

WPL 2023 : स्मृती मानधना RCB आणि हरमनप्रीत मुंबईकडून खेळणार, 87 खेळाडूंना मिळाले स्थान, पहा संपूर्ण यादी

सकाळ डिजिटल टीम

महिला प्रीमियर लीगसाठी आज सोमवारी (13 फेब्रुवारी) मेगा लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईत झालेल्या लिलावात सुमारे 450 खेळाडूंनी बोली लावली. टीम इंडियाची स्टार क्रिकेटर स्मृती मानधना हिला सर्वात मोठी बोली लागली आहे, तिला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 3.40 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. 

लिलावात एकूण 86 खेळाडू विकले गेले, त्यापैकी 30 विदेशी खेळाडू आहेत. संघांनी एकूण 59.50 कोटी रुपये खर्च केले. आरसीबी आणि मुंबई इंडियन्सने प्रत्येकी 18 खेळाडू खरेदी केले, तर मुंबई आणि गुजरात टायटन्सने प्रत्येकी 17 खेळाडूंचा समावेश केला. यूपी वॉरियर्सने लिलावात 16 खेळाडूंना खरेदी केले. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रात पाच संघ सहभागी होत आहेत. यामध्ये मुंबई, अहमदाबाद, लखनौ, दिल्ली आणि बेंगळुरू येथील संघांचा समावेश आहे.

सर्व 5 संघ खालीलप्रमाणे आहेत

दिल्ली कॅपिटल्स :  जेमिमा रोड्रिग्ज, शेफाली वर्मा, मारिजाना कैप, मेग लेनिंग, शिखा पांडे, राधा यादव, तितास सद्धू, एलिस कैप्सी, तारा नॉरिस, लाउरा हैरिस, जेसिया अख्तर, मीनू मानी, तानिया भाटिया, पूनम यादव, जेस जोनासन, स्नेहा दीप्ति, अरुंधति रेड्‌डी, अपर्णा मंडल.

गुजरात जायंट्स :  एश्ले गार्डनर, बेथ मूनी, स्नेह राणा, एनाबेल सदरलैंड, डिएंड्रा डॉटिन, सोफिया डंकले, हरलीन देओल, एस मेघना, जॉर्जिया वारेहम, मानसी जोशी, डी हेमलता, मोनिका पटेल, तनुजा कनवर, सुष्मा वर्मा, हर्ले गाला, अश्विनी कुमारी, परुनिका सिसोदिया, शबनम शकील.

मुंबई इंडियन्स : नतालिया सीवर, पूजा वस्त्रकर, हरमनप्रीत कौर, यास्तिक भाटिया, अमेलिया केर, हीदर ग्राहम, इसाबेल वॉन्ग, अमनजोत कौर, धारा गुज्जर, साइका इशिका, हेले मैथ्यूज, सी ट्रायन, हुमायरा काजी, प्रियंका बाला, सोनम यादव, जिंतीमनी कलिता, नीलम बिष्ट.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : स्मृती मानधना, ऋचा घोष, एलिस पेरी, रेणुका सिंग, सोफी डिव्हाईन, एरिन बर्न्स, दिशा कसत, इंद्राणी रॉय, श्रेयंका पाटील, कनिका आहुजा, आशा शोभना, हीदर नाइट, डेन व्हॅन निकर्क, प्रीती बोस, पूनम खान, श्रेयंका पाटील. कोमल झांझार, मेगन शट, सहाना पवार.

यूपी वॉरियर्स: दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टन, ताहिला मॅकग्रा, शब्निम इस्माइल , अलिसा हिली, अंजली सरवानी, राजेश्वरी गायकवाड, पूजा सेहरावत, पार्श्वी चोप्रा, एस यासारी, किरण नवगिरे, ग्रेस हॅरिस, देविका वैद्य, लॉरेन शेख, लॉरेन शेख, लॉरेन शेख. .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT