yashasvi Jaiswal 
क्रीडा

WI vs IND : 'तो आईला भेटला नाही अन्...' टीम इंडियात निवड झाल्यानंतर जैस्वालच्या वडिलांचे अश्रू अनावर

Sandip Kapde

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली. यावेळी काही युवा खेळाडूंना देखील संधी देण्यात आली आहे. यामध्ये यशस्वी जैस्वालचा देखील सहभाग आहे. जैस्वालची दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघात निवड करण्यात आली आहे. जैस्वाल मुख्य संघात येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

यापूर्वी, बॅकअप ओपनर म्हणून आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत त्याचा टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला होता. पण यावेळी त्याला मुख्य संघात स्थान मिळाले असून तो वेस्ट इंडिजमध्ये कसोटी पदार्पण करण्याची शक्यता आहे.

यशस्वी याच्या निवडीमुळे त्याचे वडील खूप खूश आहे. पण यशस्‍वीचे लक्ष सरावावर आहे. त्याला मनमोकळेपणाने खेळायचे आहे.संघात समावेश झाल्याची बातमी कळताच यशस्वी आपल्या दैनंदिन कामात व्यस्त होता. (sport news)

बातमी एकताच डावखुरा फलंदाज यशस्वी आनंदी होता पण त्याच्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू होते. हे आनंदाचे अश्रू होते. संघात निवड झाल्यानंतर यशस्वीने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, बातमी ऐकून त्याचे वडील रडायला लागले. संघाची घोषणा झाल्यानंतर तो आईला भेटलेला नाही आणि लवकरच तिला भेटणार असल्याचे त्याने सांगितले.

भारतीय कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे (उकर्णधार), केएस भारत, इशान किशन (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Top gaining stocks list: शेअर बाजार कोसळला तरी 'या' 5 शेअर्सनी दिले बंपर रिटर्न! फक्त पाच दिवसांमध्ये 47 टक्क्यांपर्यंत धावले

'लॉक अप' सोडताच सुनीता आहुजांचा मोठा खुलासा; म्हणाल्या, 'रिअ‍ॅलिटी' शब्दाचाच तिटकारा आलाय'

Premature Grey Hair Causes: कमी वयात केस पांढरे होतायत? फक्त ताण नाही, 'हे' ५ आजारही असू शकतात कारण

Uttarakhand: ट्रिप करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! भीमताल ते नैनीताल प्रवास होणार मिनिटांत? रोपवे प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

SCROLL FOR NEXT