Akshay Tritiya 2024  esakal
लाइफस्टाइल

Akshay Tritiya 2024 : सोन्याचा लखलखाट अन् अक्षय होवो घराची भरभराट! अक्षय तृतीयेच्या मनाला भावणाऱ्या शुभेच्छा

तुमच्या मित्र-मंडळींनी आजच्या दिवसाची सुरूवात हे संदेश पाठवून करावी

सकाळ डिजिटल टीम

Akshay Tritiya 2024 :

अक्षय तृतीया हा शुभ कामांची सुरूवात करण्याचा दिवस आहे. अक्षय तृतीये दिवशी अनेक युगांची सुरूवात झाली होती. ज्यांचे दाखले आजही आपल्या पौराणिक कथा आणि ग्रंथांमध्ये मिळतात. या दिवशी सुरू केलेलं कोणतंही काम पुर्णत्वास जातं, तसेच पुढे जाऊन ते काम आपल्याला फलदायी ठरतं असे म्हटले जाते.

त्यामुळेच तुमच्या मित्र-मंडळींनी आजच्या दिवसाची सुरूवात प्रसन्न मनाने करावी. यासाठी तुम्ही त्यांना काही खास शुभेच्छा द्यायला हव्यात. तुम्हीही उठल्यावर स्टेटसला ठेवण्यासाठी खास शुभेच्छा पाहुयात.      

धन-धान्य, लेकरा-बाळांची होवो भरभराट

घरात सोन्याने भरावेत माठ

आरोग्यदेवताही व्हावी प्रसन्ना हीच सदिच्छा

अक्षय तृतीयेच्या हार्दीक शुभेच्छा

व्यवसायाची वाढो व्याप्ती

घरात वाहो संपत्ती

घरच्या लक्ष्मीची व्हावी भरभराट

सोन्याने सजो घराचा थाट

अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा

ज्या घरात असतो शांतीचा भास

तिथेच असतो माता लक्ष्मीचा वास

साडे-तीन मुहूर्ताच्या शुभ दिवशी,

माता लक्ष्मी यावी घरी

तेव्हाच खरी अक्षय तृतीया होईल साजरी

अक्षय तृतीयेच्या तुम्हाला व

संपूर्ण कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT