curd  sakal
लाइफस्टाइल

Beauty Tips: डोळ्यांखालील डार्क सर्कल्स घालवण्यासाठी दही आहे बेस्ट, या पद्धतीने वापरून पहा

दही आणि हळदीच्या मदतीने हा मास्क तयार केला जातो. दही डोळ्यांना थंडावा देते.

सकाळ डिजिटल टीम

डोळे ही माणसाची ओळख आहे. म्हणूनच प्रत्येकाला आकर्षक डोळे हवे असतात. पण अनेकांना डोळ्यांखाली काळी वर्तुळाची समस्या असते, ज्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या सौंदर्याला ग्रहण लागते. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी 'दही अंडर आय मास्क' घेऊन आलो आहोत. हा मास्क दही आणि हळदीच्या मदतीने तयार केला जातो.

डोळ्यांना दही थंडावा देते. हळद आपल्या डोळ्यांखालील काळेपणा दूर करण्यास देखील मदत करते. तुम्ही हा मास्क ट्राय करून डोळ्यांखालील डार्क सर्कल्सपासून सुटका मिळवू शकता. तसेच तुम्ही फुगलेल्या आणि थकलेल्या डोळ्यांच्या समस्येवरही मात करू शकता,

मास्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • १ एक चमचा

  • १ चमचा हळद पावडर

असे बनवा मास्क

  • सर्वात पहिले आधी एक वाटी घ्या.

  • त्यानंतर त्यात १ चमचा दही आणि १ चमचा हळद पावडर घाला.

  • नंतर त्यामध्ये १ चमचा लिंबाचा रस घाला.

  • त्यानंतर तुम्ही या सर्व गोष्टी नीट मिक्स करून गुळगुळीत पेस्ट तयार करा.

  • तुमचे आता दही अंडर आय मास्क तयार आहे.

असे लावा मास्क

  • तुम्ही पाहिले चेहरा धुवून पुसून घ्या.

  • नंतर हा तयार केलेला मास्क डोळ्याखाली चांगला लावा.

  • साधारण हा मास्क १५-२० मिनिटे ठेवा.

  • नंतर चेहरा धुवून स्वच्छ करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

IND vs ZIM, T20 WC: ८ चेंडूंत ४० धावा! अभिषेक शर्माची फिफ्टी, सूर्याला 'स्वच्छ भारत'चा सदिच्छादूत बनवण्याची गावस्करांची मागणी

Latest Marathi News Live Update : ‘शाळा दत्तक धोरणा’वरून पालिका सभेत जोरदार खडाजंगी

Murud News : विद्युत पोलवर काम करताना तरुणाचा मृत्यू; आर्थिक मदतीसाठी नातेवाईकांचा रास्ता रोको

SCROLL FOR NEXT