Astro Tips 
लाइफस्टाइल

Astro Tips : घरात कोणत्या दिशेला लावावे मोर पिस? ज्यामुळे येईल सकारात्मक ऊर्जा

वास्तुशास्त्रानुसार घरात मोराची पिसे लावणे अत्यंत शुभ मानले जाते.

सकाळ डिजिटल टीम

आपला भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे. मोराचे सौंदर्य सर्वांनाच भुरळ घालत असते. पावसाळ्यात मोर आपला पिसारा फुलवून मनसोक्त नाचतो. मोराच्या या मयुरनृत्यावर अनेक बालगीते प्रसिद्ध आहेत. मोर जसा सुंदर आहे तसाच तो आपले आयुष्य सुंदर बनविण्यासही सक्षम आहे. (Vastu Tips For Happiness) वास्तुशास्त्रानुसार घरात मोराची पिसे लावणे अत्यंत शुभ मानले जाते. चला जाणून घेऊ या कोणत्या दिशा आहेत?, नक्की कुठे मोराची पिसे लावावीत.

  • घराच्या पूर्व दिशेला मोराचे पिस ठेवणे खूप शुभ मानले जाते. याशिवाय उत्तर-पश्चिम दिशेलाही तुम्ही मोराची पिसे लावू शकता. शास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत राहु दोष आहे त्यांनी मोराची पिसे उत्तर-पश्चिम दिशेला लावावीत.यामुळे कुंडलीतील दोष कमी होतो.

  • तुमच्या मुलांनी अभ्यासात लक्ष घालावे असे वाटत असेल तर, त्यांच्या पुस्तकात किंवा अभ्यासाच्या टेबलावर मोराची पिसे ठेवावीत. त्यामुळे मुलांचे मन अभ्यासात गुंतून राहते.

  • जर तुम्ही लिव्हिंग रूममध्ये पूर्व दिशेला मोराचे पिस लावले तर तुमच्या घरात सकारात्मकता उर्जा टिकून राहते.

  • याच बरोबर तुम्ही बेडरुममध्ये मोराची पिसे देखील ठेवू शकता. यामुळे मन प्रसन्न राहून वैवाहिक जीवन सुखी होते.

  • वास्तूदोष दूर करण्यासाठीही मोराच्या पिसांचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी मोराचे छोटे पंख एकत्र बांधून घराच्या ईशान्य कोपऱ्यात लावावे.

  • घरात मोराची पिसे लावताना एक गोष्ट लक्षात ठेवा की, घरातील सर्वांना दिसतील अशा जागी मोरपीस ठेवावे. यामुळे घरात सकारात्मक अनुभव येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

Narayangaon Protest: मिलिंद एकबोटे यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्याचा नारायणगावात तीव्र निषेध, कायदेशीर कारवाईची मागणी

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT