Astro Tips For Shani esakal
लाइफस्टाइल

Astro Tips For Shani : शनीचा मित्र अन् शत्रु कोण? कशी बदलेल तुमची ग्रहदशा, जाणून घ्या

आपण कोणत्या ग्रहाचा कोण मित्र आणि शत्रु आहे?

Pooja Karande-Kadam

Astro Tips For Shani :  कुंडलीत आलेली ग्रहांची दशा महत्त्वाची मानली जाते. कारण त्यावरूनच आपल्या आयुष्यात नक्की काय बदल होणार आहे हे समजतं. त्यावरून आपल्यावर येणाऱ्या संकंटांचा अंदाज बांधला जातो. बऱ्याच लोकांना हे पटत नाही. पण, ते खरं असतं.

आज आपण कोणत्या ग्रहाचा कोण मित्र आणि शत्रु आहे?, त्यांची आपल्यावर कृपादृष्टी रहावी यासाठी काय उपाय आहेत. कोणता ग्रह कोणत्या ग्रहासाठी मित्र, शत्रू किंवा समान आहे यावर चर्चा करणार आहोत. कोणत्या ग्रहासाठी शुभ असलेल्या वस्तू आपल्या जवळ ठेवाव्यात
याबद्दल माहिती घेऊयात.

वास्तुशास्त्रात दिशांना खूप महत्त्व आहे. जर गोष्टी त्यांच्या योग्य दिशेनुसार ठेवल्या गेल्या तर त्या गोष्टीसोबतच ती दिशाही शुभ परिणाम देते.

हे आहेत एकमेकांचे मित्र

  • सूर्य, चंद्र, मंगळ आणि गुरू

  • सूर्य आणि बुध हे चंद्राचे मित्र

  • सूर्य आणि शुक्र हे बुधाचे मित्र

  • गुरू, सूर्य, चंद्र आणि मंगळ मित्र

  • शुक्र, बुध आणि शनिचे मित्र

  • बुध आणि शुक्र हे शनिचे मित्र

हे आहेत एकमेकांचे शत्रू

शुक्र आणि शनी

मंगळ आणि चंद्र शत्रू

बुध आणि शुक्र

सूर्य आणि चंद्र

मंगळ आणि गुरु सम आहेत

सूर्य, चंद्र आणि मंगळ हे शत्रू

चंद्र, मंगळ आणि गुरू हे सूर्य ग्रहाचे जवळचे मित्र आहेत. बुध समांतर आहे, तर शुक्र आणि शनी शत्रू आहेत. त्यांचा कोप होण्यापासून बचाव करायचा असेल तर काही उपाय पाहुयात.

चंद्र, मंगळ आणि गुरू हे सूर्य ग्रहाचे मित्र आहेत. तर त्याचे शत्रुही आहेत. हे सर्व लक्षात घेऊन चंद्र, मंगळ आणि गुरूशी संबंधित वस्तू जवळ ठेवण्यास शास्त्र सांगत. त्यामध्ये सूर्याशी संबंधित वस्तू जसे पांढऱ्या रंगाच्या वस्तू, तांदूळ, दूध, पाणी, चांदी, लाल रंगाच्या वस्तू, डाळ, मध, लाल मिरची, सिंदूर, अग्नीसंबंधित वस्तू किंवा पितळ, हरभरा, हळद, केशर इत्यादी पिवळ्या रंगाच्या वस्तू ठेवू शकता.

तुम्ही सूर्याच्या वस्तूंसोबत बुध ग्रहाच्या हिरव्या रंगाच्या वस्तूही ठेवू शकता. पण हे लक्षात ठेवा की सूर्याचे शत्रू ग्रह शुक्र आणि शनी यांच्याशी संबंधित गोष्टींसह सूर्याशी संबंधित गोष्टी ठेवणे टाळावे. यामुळे तुम्हाला अनावश्यक त्रास होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

Shirur News : महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना देवस्थान ट्रस्टमध्ये प्रतिनिधीत्व देण्याची मागणी

E20मुळे गाड्या खराब होत नाहीत, ऑक्टोबरमध्ये 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार : केंद्रीय मंत्री गडकरी

Mumbai News: रेल्वे पोलिसांच्या कोठडीत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू, शौचालयात गेला अन्...; CSMTवर काय घडलं?

जमुईतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारावर मंत्री श्रेयसी सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल

SCROLL FOR NEXT