Bail Pola 2023  esakal
लाइफस्टाइल

Bail Pola 2023 : बैलपोळ्याची अनोखी प्रथा, जळगावात भरते नारळाचं तोरण तोडण्याची स्पर्धा

विदर्भात श्रावण महिन्यातील आमावस्येला बेंदूर साजरा करतात

Pooja Karande-Kadam

Bail Pola 2023 : शेतकऱ्यांचा पाठीराखा असलेल्या बैलाची पूजा करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा. आपल्या देशात विविध स्वरूपात बैलपोळा साजरा केला जातो. बैलपोळ्याची खासियत म्हणजे कर्नाटक राज्याच्या सिमेवर असलेले कोल्हापुरातील लोक कर्नाटकी बेंदूर साजरा करतात. तर सांगली जिल्ह्यापासून पुढे महाराष्ट्रीयन बेंदूर उत्साहात साजरा करतात.

विदर्भात श्रावण महिन्यातील आमावस्येला बेंदूर साजरा करतात. जळगावात एक प्रथा या दिवशी पार पडते. ती आजची नाही तर अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. 

जळगावातील जैन उद्योग समूहातर्फे अनेक वर्षांपासून बैलपोळा हा सण साजरा करण्यात येतो. यावेळी विविध ठिकाणी कार्यरत शाखांच्या ठिकाणी ज्या बैलजोड्या असतात. तसेच सालदार आणि शेतकरी यांचा या दिवशी सन्मान केला जातो.

यावेळी वेगळी स्पर्धाही भरवली जाते. पोळ्याच्या दिवशी सर्व बैलजोड्या एकत्र येतात. यावेळी धावत बैलाला सोबत घेऊन डोक्यावर बांधलेलं नारळाचं तोरण तोडलं जातं. तो कोणता शेतकरी हे तोरण तोडण्यात यशस्वी होतो. तो यशस्वी मानला जातो.

यावेळी बैलांना हारतुऱ्यांनी सजवलं जातं. आणि सर्व बैलगाडा मालकांचा सन्मानही यावेळी केला जातो. अनेक वर्षांपासून हा सण साजरा केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT