Beauty Tips esakal
लाइफस्टाइल

Beauty Tips : नखावर लवकर नेलपॉलिश वाळण्यासाठी काय करावं? जाणून घ्या

अगदी दोन मिनीटांत नेलपॉलिश नखांवर लावली जात असली तरी ती सुकणं हा मोठा वेळखाऊ भाग असतो.

सकाळ डिजिटल टीम

Tips of Nail paints : प्रत्येक महिलेला नेलपॉलिश लावायला आवडते. सणसमारंभ असो किंवा अगदी रोज ऑफिस, कॉलेजला जाताना नेलपॉलिश लावणं असो, पण त्याविषयी एक वेगळं आकर्षण महिलांमध्ये नक्कीच जाणंवतं.

Nail Paint

अगदी दोन मिनीटांत नेलपॉलिश नखांवर लावली जात असली तरी ती सुकणं हा मोठा वेळखाऊ भाग असतो. जर चुकून ओल्या नेलपॉलिशवर काही लागलं किंवा तो हात कशावर लागला तर सगळी मेहनत पाण्यात जाते आणि नेलपॉलिश खराब होते. या त्रासापासून वाचण्यासाठी या टिप्स फॉलो करा.

Vaseline

टिप्स

वॅसलिनचा वापर करा

नेलपॉलिश लावण्यापूर्वी नखाभोवती व्हॅसलीन लावा. यामुळे नेलपॉलिश बोटांना चिकटणार नाही.

नेल पॉलिशचा वापर रिमूव्हर म्हणून करा

रिमूव्हर नसेल तर जुन्या नेलपॉलिशवर ताज्या नेलपॉलिशचा कोट लावून लगेच पुसून टाका. यामुळे जुनी नेलपॉलिशची शेड निघून जाईल.

थंड पाण्याची जादू

नेलपॉलिश सुकवायला वेळ नसेल तर लावल्यानंतर थंड पाण्यात बोटे बुडवा. यामुळे ते पटकन सुकून जाईल.

ब्लो ड्रायचा वापर

कोल्ड सेटिंगवर ब्लो ड्रायर चालवून तुम्ही तुमचे नेलपॉलिश वेगाने सुकवू शकता.

फॉयलचा वापर.

घरी जेल मॅनिक्युअर काढण्यासाठी, रिमूव्हरमध्ये भिजवलेले कापसाचे गोळे नखांवर लावा आणि फॉइलने झाकून अर्धा तास सोडून द्या.

nail paint store in fridge

निलगिरीच्या तेलाची जादू

तुमची आवडती नेलपॉलिश सुकली असेल तर त्यात निलगिरीच्या आवश्यक तेलाचे काही थेंब टाका. म्हणजे ते पुन्हा वापरता येईल.

गरम पाण्याची कमाल

नेलपॉलिशचे झाकण उघडत नाही का?, एक कप गरम पाण्यात नेलपॉलिशची बॉटल काही वेळ तशीच ठेवा. ती काही काळाने उघडेल.

नीट स्टोअर करा

आवडत्या नेलपॉलिशची शेड जास्त काळ वापरण्यासाठी फ्रीजमध्ये तशीच ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT