facepack sakal
लाइफस्टाइल

Facepack: दिवाळीपूर्वी पार्लरला जायला वेळ नाही? घरीच ट्राय करा पनीरचा फेसपॅक

पनीर फेसपॅक तुमच्या चेहऱ्यावर काही तासांमध्ये ग्लो आणणार.

सकाळ डिजिटल टीम

सध्या सगळीकडे दिवाळीची जय्यत तयारी सुरू आहे. दिवाळीपूर्वी घरकाम आवरणे असो किंवा शॉपिंग यामुळे पार्लरला जायला महिलांना वेळच मिळत नाही. तुम्हाल जर पार्लरला जायला वेळ मिळत नसेल तर तुम्ही घरीच फेसपॅक करू शकता. आज आम्ही तुम्हाला घरीच पनीर फेसपॅक कसा करायचा, याविषयी सांगणार आहोत.

पनीर फेसपॅक तुमच्या चेहऱ्यावर काही तासातच ग्लो आणणार. या शिवाय हा फेसपॅक तुमची त्वचा आणखी चमकदार बनवेल. पनीर हा एक नॅचरल क्लींजर, मॉइश्चरायझर आणि टोनर म्हणून चेहऱ्यासाठी अधिक उपयुक्त आहे. ( paneer facepack )

चला तर जाणून घेऊया हा पनीर फेसपॅक कसा करायचा?

साहित्य -

  1. पनीरचे तुकडे

  2. मध

  3. Vitamin E capsules

  4. लिंबाचा रस

कृती

  • सुरवातीला पनीरचे तुकडे मिक्सरमधून काढून पेस्ट करावी

  • त्यात मध, लिंबाचा रस आणि Vitamin E capsules टाकावे. सर्व मिश्रण एकत्र करावे.

  • चेहरा स्वच्छ धुवावा आणि आणि कोरड्या कपड्याने पुसावा.

  • त्यानंतर तयार केलेले मिश्रण (फेसपॅक) चेहऱ्यावर लावावे. तुम्ही मानेवरही हा फेसपॅक वापरू शकता.

  • १५-२० मिनिटे तुम्ही फेसपॅक चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहरा धुवा.

  • हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून एकदा वापरू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT