Carry white style or shirt for formal meeting to casual outing lifestyle tips marathi news 
लाइफस्टाइल

फॉर्मल मीटिंगपासून ते कॅज्युअल आउटिंगपर्यंत व्हाईट टॉप किंवा शर्ट या स्टाईलने कॅरी करा

Susmita vadtile

पुणे : फक्त मुलांच्या वॉर्डरोबमध्येच नव्हे तर मुलींच्या वॉर्डरोबमध्येही व्हाईट टॉप वेयर्सचा कलेक्शन असतोच. प्रत्येकवेळी जीन्सची जोडी घालता तेव्हा आपण लूकमध्ये व्हरायटी पाहू शकत नाही आणि बॉटम वेयर्स वापरू शकतो. 

आपल्याला पाहायला व्हाईट टी-शर्ट, टॉप किंवा शर्ट हे बेसिक वाटू शकेल, परंतु जेव्हा जेव्हा सिंपल ते क्लासी लूकचा जेव्हा ही विषय निघतो. तेव्हा या रंगाचा विषय असतोच. उन्हाळ्यासाठी व्हाईट कलर सर्वोत्तम आहे. परंतु बर्‍याच स्त्रिया आणि मुली केवळ जीन्ससह व्हाईट टीशर्ट किंवा शर्ट घालतात. परंतु या लुकमध्ये नेहमीच व्हरायटी दिसत नाही, म्हणून आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की कोणत्या प्रकारचे सिंपल व्हाईट टॉप कश्या पद्धतीने वापरले जातात. 

- मिनी स्कर्टसह सिंपल व्हाईट टॉप घाला. स्कर्ट मिनी असो किंवा लांब दोन्हीमध्ये ते सुंदर दिसेल.
- व्हाईट टॉप किंवा शर्ट हा लूज़ ट्राउजर्ससोबत घाला आणि हवामानानुसार जॅकेट कॅरी करून लूक पूर्ण करा.
- जर तुम्हाला साडीमध्ये वेगळा लुक हवा असेल तर त्या ब्लाउजऐवजी व्हाईट टॉप किंवा टी-शर्ट वापरा. हा प्रयोग केवळ परिपूर्णच नाही तर कंफर्टेबलही वाटेल.
-  लॉन्ग किंवा फ्लोर लेंथ स्कर्टसोबत व्हाईट टॉप घाला जो फ्रेंड्ससोबत आउटिंगपासून फॉर्मल लुकपर्यंत बेस्ट लूक दिसेल. 
- वर्क फ्रॉम होम दरम्यानच्या मीटिंग्समध्ये प्लाझो बरोबर व्हाईट टॉप घाला. जरी तुम्ही हा लूक बाहेर व्हेअर केलात तरी तुम्हाला ऑड वाटणार नाही. 
- तुम्ही डंगरीवर व्हाईट टी-शर्ट कॅरी करा आणि मग तुमचा लूक बघा. ट्रॅव्हलिंग पर्पजसोबत हा लूक खूप कूल आणि क्लासी दिसेल. 
- तुम्ही हा प्रयोग फक्त व्हाईट टी-शर्टनेच ट्राय करा. फक्त जीन्ससोबतच व्हाईट टी-शर्ट घाला.
- जर तुम्ही बीच व्हेकेशन किंवा ट्रेकिंगवर जात असाल आणि तेथे आरामात स्टाईलिश लुक मिळवायचा असेल तर शॉर्ट्ससह व्हाईट टी-शर्ट ट्राय करू शकता.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT