Chanakya Niti esakal
लाइफस्टाइल

Chanakya Niti: 'या' महिला पुरुषांच्या आयुष्यात येताच त्यांचं नशिब पालटतं...ठरतात उत्तम बायका

या महिलांची एन्ट्री होतात या पुरुषांचं पालटतं नशिब

सकाळ डिजिटल टीम

Best Women Qualities: आचार्य चाणाक्य एक महान अर्थशास्त्री आणि राजनीति तज्ज्ञ होते. चाणाक्य निती आजही जगभऱ्यात मानली जाते. नीति शास्त्रात नोकरी, व्यापार, नातेसंबंध आणि व्यक्तिगत जीवनासंबंधित अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. आचार्य चाणक्य यांनी नीति शास्त्रात महिलांबद्दलही सांगितले आहे. जाणून घेऊया त्या कोणत्या महिला आहेत ते.

शिक्षित महिला- आचार्य चाणक्य यांच्या मते, शिक्षित, संस्कारी आणि गुणवान महिला कोणत्याही व्यक्तीचं जीवन सफल करू शकते. अशा महिला आत्मविश्वासी असतात. या महिला मोठा निर्णय घेण्याआधी मागे बघत नाहीत. (Chanakya Niti)

मधूर वाणी - मधूर वाणी असलेल्या महिला जीवनात समृद्धी घेऊन येतात. अशा महिला घरातील वातावरण आनंदी ठेवतात. त्यामुळे घराची प्रतिष्ठा वाढते. अशा महिलांचा समाजात कायम सन्मान होतो.

मर्यादित इच्छा - काही महिला परिस्थितीनुसात त्यांच्या इच्छा सिमित ठेवतात. अशा महिला पुरुषांसाठी फार भाग्यशाली मानल्या जातात. अशा महिला वाईट परिस्थितीतही खंबीरपणे उभ्या राहातात. घरास योग्य मार्गावर घेऊन जाण्यात अशा महिलेचा मोलाचा वाटा असतो.

शांत स्वभाव - चाणाक्य नीतिनुसार शांत स्वभावाच्या महिला पुरुषांसोबत उत्तमरित्या संसार थाटतात. अशा महिला घरात सुख, समृद्धी आणि शांती घेऊन येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Endlife : साहिल वाकोडे प्रकरण : तीन दिवसांच्या आंदोलनानंतर आयआयटी बॉम्बे झुकले; विद्यार्थ्यांच्या १८ मागण्या केल्या मान्य

Asia Games 2026: भारताच्या पोरींनी पाकिस्तानला ठेचले; इंडोनेशियाविरुद्ध १७-१ अशा विजयाने हॉकीचे मैदान गाजवले

कसं झालं 'लस्ट- स्टोरीज ३' मधील सिद्धार्थ-अदिती राव हैदरीच्या इंटिमेट सीनचं शूटिंग? म्हणाला, 'दोघांमध्ये उशी...'

Marathi News Live Updates : कॅनडामध्ये विमान अपघातात दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Satara News: हरवलेली लेक अन् काळजीत आई; शिंगणापूर पोलिसांच्या तत्परतेने पुन्हा घडली मायलेकींची भेट, काळोखात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT