Chocolate Day esakal
लाइफस्टाइल

Chocolate Day : चॉकलेट डे आणखी स्पेशल बनवा; स्वीट पार्टनरला पाठवा स्वीट संदेश

सकाळी सकाळी चॉकलेट डे ला पाठवा हे खास संदेश

सकाळ ऑनलाईन टीम

Chocolate Day : व्हॅलेंटाइन वीकचा आज तिसरा दिवस. चॉकलेट डे ला हे काही संदेश पाठवून तुम्ही तुमच्या पार्टनरसह आप्तस्वकीयांच्या चेहऱ्यावरही स्माइल आणू शकता. तेव्हा सकाळी सकाळी हे काही संदेश त्यांना पाठवा.

१) "चॉकलेटसारख्या माझ्या गोड मित्रमैत्रिणींना
‘चॉकलेट डे’च्या खूप-खूप शुभेच्छा
हॅपी चॉकलेट डे"

२) "गोड व्यक्तीसारखी तू नेहमी माझ्या जवळी राहा,
आयुष्यात साथ दे अशी की आजन्म मधूर गाणे गात रहा,
कधी होतील चुका माझ्या कडून किंवा तुझ्या कडून ही,
तरीही आयुष्यभर चॉकलेट सारखी माझ्यापाशीच राहा
हॅपी चॉकलेट डे"

३) "तुला पाहता क्षणी भुललो तुझ्या प्रेमात,
गोडवा आणि प्रेम राहो आपल्या नात्यात,
हवी ती चॉकलेट ठेवेल तुझ्या पुढ्यात
होकार कळव मला या क्षणात
चॉकलेट दिवसाच्या गोड गोड शुभेच्छा"

काही हिंदी संदेश

१) आज चॉकलेट डे पर चॉकलेट तो खिलाओ अपनी मीठी-मीठी कोई बात तो सुनाओ, आपके प्यार के लिए कब से हम तड़प रहे हैं आज तो आप हमें अपने गले से लगाओ. हैप्पी चॉकलेट डे डियर!

२) सनम तेरा ये मीठा-सा प्यार, लाया है मेरे जीवन में बहार, प्यार की मिठास से सजा संसार चॉकलेट डे पर मैं करती हूं प्यार का इजहार! Happy Chocolate Day Dear! (Message)

३) Dairy Milk ने Perk से कहा हम दुनिया में सबसे स्वीट है लेकिन Perk ने कहा तुम्हें शायद नहीं पता जो इस SMS को पढ़ रहा है वो हमसे भी ज्यादा Sweet है! हैप्पी चॉकलेट डे !

४) आया है प्यार का मीठा त्योहार साथ अपने ढेरों खुशियां लाया है, ना रह पाए कोई भी रंग फीका कर लेते हैं पहले कुछ मुंह मीठा. Happy Chocolate Day 2023

५) आपका ये मीठा-मीठा प्यार मेरी जिंदगी में लाया है ढेरों बहार, इस प्यार की मिठास सदाबहार है चॉकलेट डे पर हम करते हैं आपसे अपने प्यार का इजहार. चॉकलेट डे की ढेरों बधाई (Chocolate Day)

६) मीठा और प्यारा है यार मेरा इससे भी ज्यादा मीठा है प्यार मेरा, मीठा प्यार और प्यार से भी मीठी अपनी यारी हैप्पी चॉकलेट डे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction: डोळ्यांत अश्रू, बोलायला शब्द नाहीत… शिक्षकाच्या मुलावर IPL लिलावात कोट्यवधींचा वर्षाव, बापाचं स्वप्न साकार झालं

भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार, मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून हल्ला; घटना CCTVमध्ये कैद

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर: सिव्हिल हॉस्पिटलमधील किमोथेरपी सेंटर अद्याप बंदच

Coinex Pune 2025 : दुर्मीळ नाण्यांचा खजिना बघण्याची पुणेकरांना संधी; ‘कॉइनेक्स पुणे २०२५’ शुक्रवारपासून

बॉबी देओल पुन्हा एकदा दिसणार बाबा निरालाच्या भूमिकेत ? आश्रम सीजन 4 ची चर्चा

SCROLL FOR NEXT