Love Story Esakal
लाइफस्टाइल

Viral Love Story: ड्रायव्हरनं टाकला असा गियर की करोडपती मुलगी पडली प्रेमात

Viral Wedding: घरच्या गाडीचा ड्रायव्हर बनला घर जावाई

सकाळ डिजिटल टीम

Croepati Rich Girl: जेव्हा लोक एखाद्यावर खरोखर प्रेम करतात तेव्हा त्यांना जात आणि श्रीमंती दिसत नाही. म्हणूच म्हणतात ना प्यार अंधा होता है...! या जोडप्याची लव्हस्टोरी (Love Story) हे सिद्ध करते. हि गोष्ट पाकिस्तानची आहे. एक श्रीमंत मुलगी तिच्या ड्रायव्हरच्या प्रेमात इतकी पडली की तिने चक्क ड्रायव्हरशीच लग्न केले.

  • पाकिस्तानमध्ये झाले लग्न

पाकिस्तानमध्ये (Pakistan) एका श्रीमंत मुलीने तिच्या घरातील ड्रायव्हरशी लग्न केले. ही मुलगी या माणसाच्या एवढी प्रेमात पडली आहे की, तिला जेव्हा विचारले की "तु तुझ्या पतिला कोणतं गाणं समर्पित करणार " यावर तिने उत्तर दिले 'हम तुम एक कमरे में बंद हो' गाण्याचे बोल गुणगुणायला लागते.

एका मुलाखतीदरम्यान मुलीने सांगितले, की ती तिच्या ड्रायव्हरकडून कार चालवायला शिकत होती. ड्रायव्हरला गाडीचा गियर बदलताना पाहिल्यावर ती मुलगी प्रेमात पडली. श्रीमंत मुलीला ड्रायव्हरची ही स्टाईल इतकी आवडली की तिने ठरवलं होतं की जर ती लग्न करणार तर फक्त त्या व्यक्तीसोबतच करेल.

  • व्हायरल झाली लव्हस्टोरी

ही लव्हस्टोरी सध्या सोशल मीडियावर (Social Media) अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. दोघेही एकमेकांशी लग्न करून खूप आनंदी आहेत. मुलीच्या म्हणण्यानुसार, गाडीचा गियर बदलण्याव्यतिरिक्त तिला तिच्या नवऱ्याच्या सर्व सवयी आवडतात. मुलीने सांगितले की, ड्रायव्हिंग  (Driving)  शिकत असताना तिला अनेक वेळा ड्रायव्हरचा हात धरत असे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Congress : सतेज पाटलांसमोर कोल्हापूर महापालिकेत मोठं आव्हान; काँग्रेस इच्छुकांची लांबलचक यादी पण..., हिंदुत्व प्रचाराचा फॅक्टर

Lionel Messi India Tour: कोलकातात जे घडलं, त्यामागे मेस्सीच खरा दोषी; गावस्करांनी साधला निशाणा, आयोजकांची पाठराखण

Tata Group UP: टाटा समूहाने UP साठी उघडला खजिना; लखनौला बनवणार 'एआय सिटी', TCS मध्ये करणार मेगा भरती

Open Golf: नवी मुंबईत एक कोटी रुपये बक्षिसांची गोल्फ स्पर्धा; राष्ट्रीय अन्‌ आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग; १८ होल मैदानावर चुरस

Gold Rate Today : आज सोनं-चांदी स्वस्त! चांदीचा भाव 2 लाखांच्या खाली; सर्वसामान्यांना दिलासा; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव

SCROLL FOR NEXT