Crossword Puzzle esakal
लाइफस्टाइल

Crossword Puzzle : चॅलेंज स्वीकारताय मग? 10 सेकंदात शोधून दाखवा GOD & Good हे दोन शब्द

या पझलमधले दोन शब्द तुम्हाला १० सेकंदात शोधून दाखवायचे आहेत

सकाळ डिजिटल टीम

Crossword Puzzle : लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण मोबाईलवर ऑनलाइन क्रॉसवर्ड पझल खेळतात. असंच एक क्रॉसवर्ड पझल आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. मात्र चलेंज असे की या पझलमधले दोन शब्द तुम्हाला १० सेकंदात शोधून दाखवायचे आहेत. यामुळे तुमच्या बुद्धिमत्तेलाही चालना मिळते. आणि तुमची एकाग्रताबही वाढते. चला तर मग स्वीकारा हे चॅलेंज.

घ्या चॅलेंज अन् शोधा हे दोन शब्द

तुम्हाला दिलेल्या अल्फाबेट्समध्ये तुम्हाला GOD आणि GOOD शब्द शोधायचे आहेत. तुम्ही हे चॅलेंज दहा सेकंदात पूर्ण करू शकाल काय?

पूर्वकल्पना (Hint)

तुम्ही टॉप टू बॉटम बघितल्यास तुम्ही तुमचं चॅलेंज सहज पूर्ण करू शकाल. तुम्हाला टॉप मध्येच तुम्हाला पहिला शब्द सापडू शकतो. त्यानंतर थोडे खाली आल्यास तुम्हाला क्रॉसमध्ये दुसरा शब्दही सापडू शकतो.

उत्तर

हे चॅलेंज तुम्ही दहा सेकंदात पूर्ण करू शकले नाही तरी हरकत नाही मात्र या पझल्सने एकाग्रता वाढते. कारण शब्द शोधणे हे तुमचे चॅलेंज असल्याने तुम्ही एकाग्रतेने शब्द शोधण्यावर निशाणा ठेवून असता. तुम्हाला अजूनही उत्तर सापडले नसल्यास इथे खाली तुम्ही क्रॉसवर्ड पझलचे उत्तर बघू शकता.

Crossword Puzzle

यासारखे काही क्रॉसवर्ड पझल सोडवण्यासाठी तुम्ही मुलांनाही (Children) द्यायला हवे. त्याने त्यांची एकाग्रता आणि बुद्धीमत्ता दोन्ही वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral : येडे गबाळे! PSL च्या टॉसच्या वेळेस मारामारी, डेव्हिड वॉर्नरला काय चाललंय कळेना... हसावं की पळावं? झाला कन्फ्युज...

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठा गैरव्यवहार! महिलांकडून वसुली पूर्ण, पण पुरुषांवर निर्णय प्रलंबित का?

West Bengal Voting : स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पश्चिम बंगाल-तामिळनाडूत विक्रमी मतदान, निवडणूक आयोगाचा मतदारांना सलाम

Sanju Samson Century: १० चौकार, ६ षटकार! संजूच्या शतकाने मोडले अनेक विक्रम; रोहित शर्माशी बरोबरी, गिलख्रिस्टवर पडला भारी

Donald Trump: भारताबाबत आक्षेपार्ह विधानानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना उपरती; 'महान देश' म्हणत केलं कौतुक...

SCROLL FOR NEXT