work from home esakal
लाइफस्टाइल

Work From Home पडलं महागात! 41 टक्के नागरिकांना जडला 'हा' आजार

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : कोरोनाच्या (corona first wave) पहिल्या लाटेनंतर (Work from home ) बहुतांश कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुरू केलं होतं. आता कोरोनाचा उद्रेक ओसरू लागला असला तरी अनेक कर्मचारी घरातूनच काम करत आहेत. मात्र आता याच work from home मुळे अनेकांना एक विशिष्ट आजार जडल्याचे एका अभ्यासातून समोर आले.

PMC लॅबनं केलेल्या अभ्यासानुसार....हे आजार वाढल्याचं चित्र

घरात सतत एकाच जागी कामासाठी बसणं, तासन् तास जागेवरून न उठणं, स्ट्रेचिंग न करणं, कामानंतरही एकाच जागी बसून राहणं यासारख्या कारणांमुळे हे आजार वाढल्याचं चित्र आहे. घरातून काम करणाऱ्यांपैकी 41 टक्के नागरिकांना मणका, पाठ आणि कंबरेशी संबंधित आजार जडल्याचं नुकत्याच जाहीर झालेल्या एका अभ्यासातून दिसून आलं आहे. मात्र वर्क फ्रॉम होम करणाऱ्या 41 टक्के लोकांना पाठीच्या मणक्याशी संबंधित आजार जडल्याचं एका अभ्यासातून दिसून आलं आहे. वर्क फ्रॉम होमच्या परिणामांबाबत पीएमसी लॅबनं केलेल्या अभ्यासानुसार 41.2 टक्के नागरिकांना पाठीच्या मणक्याचे आजार तर 23.5 टक्के नागरिकांना मानेशी संबंधित आजार पजडल्याचं दिसून आलं आहे.

हे अवश्य करा...

रिपोर्टमध्ये सांगितल्यानुसार घरातून काम करणाऱ्या प्रत्येकानं हे करायलाच हवं

- दर तासाला ब्रेक घेऊन किमान 6 मिनिटांचा ब्रेक घेणं गरजेचं

- रोजच्या रोज योगासनं

- तसेच व्यायाम करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT