diwali 2024 follow vastu tips  Sakal
लाइफस्टाइल

Diwali 2024 Vastu Tips: दिवाळीत मुख्यदारावर लक्ष्मीचे पाऊल किंवा शुभ-लाभ लावतांना 'या' चुका टाळा, अन्यथा वाढेल खर्च

diwali 2024 follow vastu tips: दिवाळीत घरातील मुख्य प्रवेशद्वारावर माता लक्ष्मीचे पाऊल किंवा शुभ-लाभ लावणे शुभ मानले जाते. पण हे लावताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हे जाणून घेऊया.

पुजा बोनकिले

Diwali 2024 Follow Vastu Tips : वास्तूशास्त्रात घर, दुकान यासारख्या अनेक गोष्टीसाठी उपाय सांगितलेले आहे. तसेच दिवळीसाठीही काही वास्तू टिप्स सांगितल्या आहेत. यंदा दिवळा १ नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. दिवाळीची सुरूवात धनत्रयोदशीने २९ ऑक्टोरला होणार आहे. दिवाळीत घरातील मुख्य प्रवेशद्वारावर माता लक्ष्मीचे पाऊल किंवा शुभ-लाभ लावणे शुभ मानले जाते. पण हे लावताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेऊया.

माता लक्ष्मीचे पाऊल किंवा शुभ लाभ कसे खरेदी करावे??

दिवाळीत मुख्यप्रवेशद्वारावर माता लक्ष्मीचे पाऊल किंवा शुभ-लाभचे स्टिकर लावणे शुभ मानले जाते. माता लक्ष्मीच्या पाऊलांचा आकार हाताच्या तळव्या एवढा असावा. त्याता रंग लाल,हिरवा, पिवळा किंवा गुलाबी असावा. रंगीत पाऊल देकील शुभ मानले जाते. शुभ-लाभचे स्टिकर स्पष्ट वाचता येतील असे असावे. शुभ-लाभचे स्टिकर जास्त मोठे नसावे. तसेच शुभ-लाभचे स्टिकर जोडलेले नाही तर वेगवेगळे असावे.

घरात कुठे लावावे?

अनेक लोक घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस लक्ष्मीचे पाऊल लावतात. असे करणे चुकीचे आहे. यामुले पाऊल लावतांना असेल लाव जे येता-जातांना तुम्हाला दिसेल. तसेच शुभ-लाभचे स्टिकर लावताना त्यावर नजर पडेल अशा दिशेने दारावर लावावे. तसेच लाल रंगाचे किंवा रंगीत शुभ-लाभ लावू शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT