Healthy Lifestyle sakal
लाइफस्टाइल

Healthy Lifestyle: तुम्ही रात्री जेवण उशीरा करता? हे वाचाच..

अनेकदा रात्रीच्या जेवणात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, जेवणाची वेळ इत्यादी बाबत काळजी घेणे आवश्यक आहे.

सकाळ डिजिटल टीम

दिवसभराच्या थकव्यानंतर रात्रीच्या जेवणाची प्रत्येकाला आतुरता असते. त्यात रात्रीचे जेवण म्हटलं तर एकप्रकारे कौटुंबिक स्नेहभोजन असते. अनेकदा कुटूंबातील सर्व सदस्य एकत्र जेवावे यासाठी आपण रात्रीचे जेवण उशीरा करतो.

अनेकदा रात्रीच्या जेवणात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा,जेवणाची वेळ इत्यादी बाबत काळजी घेणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया काही महत्त्वाच्या टिप्स..

  • रात्रीच्या जेवणात पोळी ऐवजी भाकरीचा पर्याय निवडावा.

  • फळ भाजा आणि पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा.

  • ज्या व्यक्तींना दही, दूध, ताक, खाण्याची सवय आहे त्यांनी रात्रीच्या जेवणात ताक भात किंवा दही भात किंवा कढी भात खावा.

  • रात्रीचा आहार हा दोन घासांची भूक राखूनच घ्यावा.

  • रात्रीच्या जेवणानंतर पचनास मदत करणारी सुपारी, बडीशेप,आवळा सुपारी ह्या सारख्या पाचक वस्तूंचा वापर करावा.

  • जेवणा नंतर लगेच न झोपता थोडी शतपावली करावी.

  • ज्या पदार्थांची सेवनाने आपल्याला त्रास होईल असे पदार्थ खाणे टाळावे.

  • रात्रीचे जेवण घेताना पचनास जड असणारे पदार्थ,जास्त तेलकट पदार्थ खाऊ नयेत.
    रात्रीच्या जेवणाची वेऴ सुद्धा निश्चित करावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT