Dombivli Blast:  Sakal
लाइफस्टाइल

Dombivli MIDC Blast: डोबिंवली एमआयडीसीत भीषण स्फोट, आग रोखण्यासाठी कोणते सोपे उपाय करावे, वाचा एका क्लिकवर

Dombivli MIDC Blast: आग रोखण्यासाठी कोणते सोपे उपाय केले पाहिजे याबाबत माहिती असणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Dombivli MIDC Blast: मुंबईतील डोंबिवलीमधील एमआयडीसीमध्ये एका कंपनीला भीषण आग लागली आहे. ही आग एमआयडीसी फेज दोनमध्ये लागली आहे अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. स्फोटामुळे आजुबाजूच्या घरामधील काचा फुटल्या आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून जखमींवर उपचार सुरू आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी माहिती सर्वांना असणे आवश्यक आहे. यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.

कोणत्या गोष्टी करू शकता

जर आग लागली असेल तर घाबरून नका. आग लागली घाबरून न जाता स्वत:च्या मानाला शांत करा आणि आग विझवण्यासाठी साधनाचा वापर करावा.

आग लहान असेल तर पाण्याने विझवण्याचा प्रयत्न करावा.

आग मोठी असेल तर अग्निशामन दलाला फोन करावा. तसेच कीती लोक जखमी किंवा अडकले आहेत याची माहिती घ्यावी.

उंच इमारत असल्यास खाली जाण्यासाठी लिफ्टचा वापर करू नका.

जर तुम्ही एखाद्या खोलीत अडकले असाल तर खिडकीतून मदत मागू शकता.

कंपनीत, घरात किंवा दुकानात शॉर्टसर्किट झाले असेल तर पाण्याचा वापर करू नका. सर्वात आधी मुख्य स्वीच बंद करावे. जवळपास माती असेल तर आगीवर माती टाकू शकता.

खोलीतील कोणत्याही बटणांना हात लावू नका. कारण करंट लागू शकतो.

कंपनी, इमारतीमध्ये इमर्जन्सी एक्झिट असेल तर बाहेर निघण्याचा प्रयत्न करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT