Microwave Use esakal
लाइफस्टाइल

Microwave Use : मायक्रोवेव्हमध्ये चुकूनही गरम करू नका हे 3 पदार्थ, कँसरसारख्या गंभीर आजाराला पडाल बळी

काही पदार्थ चुकूनही मायक्रोवेव्हमध्ये गरम करू नये. असे केल्यास तुम्ही कँसरसारख्या गंभीर आजारांनी बळी पडू शकता

साक्षी राऊत

Microwave Use : हल्ली इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे सगळ्यांचे जीवन फारच सुखकर झाले आहे. कपडे धुवायला वॉशिंग मशिन, भांडी घासायला डिश वॉशर आणि बऱ्याच इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समुळे मानवी कष्ट कमी झाले आहेत. जेवण सुद्धा गरम करण्यासाठी हल्ली आपण मायक्रोवेव्हचा वापर करतो. ज्यामध्ये अवघ्या काही सेकंदात तुमचे जेवण गरम होते. मात्र तुम्हाला माहितीये का? काही पदार्थ चुकूनही मायक्रोवेव्हमध्ये गरम करू नये. असे केल्यास तुम्ही कँसरसारख्या गंभीर आजारांना बळी पडू शकता.

मायक्रोवेव्हमध्ये कोणते पदार्थ गरम करू नये?

भात

एक्सपर्ट्सच्या मते, मायक्रोवेव्हमध्ये चुकूनही भात गरम करू नये. मायक्रोवेव्हमध्ये भात गरम केल्यास त्यात असलेले बॅसिलस बॅक्टेरिया नष्ट होतात ज्यामुळे फूड पॉयजनिंग होऊ शकते. अशा वेळी व्यक्तीस उलट्या, हगवण, पोटात इन्फेक्शन यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

अंडी

अंड्यांना मायक्रोवेव्हमध्ये उकळू नये. पहिलं कारण म्हणजे मायक्रोवेव्हमध्ये अंडी व्यवस्थित उकळत नाही. मायक्रोवेव्हमध्ये अंडी गरम केल्याने त्यांचे आतील तापमान वाढून अंडी फुटू शकतात. शिवाय त्यातील पोषक तत्वेही कमी होतात. (Egg)

मशरूम

मशरून आरोग्यासाठी पोषक मानले जाते. त्यात प्रोटीन कार्बोहाड्रेटसह अनेक पोषक तत्व असतात. मशरूनच्या सेवनाने शरीराला ताकद मिळते. तुम्ही मशरूमला मायक्रोवेव्हमध्ये गरम करण्याची चूक कराल तर मशरूममधील सगळे पोषक तत्व नष्ट होतील. शिवाय पोटात इन्फेक्शनचा धोकाही वाढतो. (Cancer)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Government : ​योगी सरकारची मोठी ॲक्शन; समाज कल्याण विभागाचे ४ अधिकारी बडतर्फ, ३ निवृत्त अधिकाऱ्यांच्या पेन्शन कपातीचे आदेश

मूळ ओबीसींनाच तिकीट, भाजपसोबत जायचं नाही; स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत शरद पवारांनी दिल्या सूचना

School Bus Accident: नंदुरबारमध्ये भीषण अपघात! स्कूल बस दीडशे फूट खोल दरीत कोसळली; १ विद्यार्थ्याचा मृत्यू, अनेक जखमी

सॅनिटरी पॅडमध्ये लपलेलं 'हे' काय आहे? "तुमचं पॅड खरंच स्वच्छ आहे का?" उजेडात दिसलं धक्कादायक सत्य... जगभरात Viral Video

AI Whatsapp Chatbot: आता व्हॉइस नोटद्वारे तक्रार करता येणार, दिव्यांगांसाठी ‘एआय व्हॉट्सॲप चॅटबॉट’ सेवा विकसित; कसं चालणार?

SCROLL FOR NEXT