Stylish Look Sakal
लाइफस्टाइल

Fashion Tips: पाकीट अशक्त असतानाही दिसा Stylish; 'या' टीप्स लक्षात ठेवा!

फॅशनेबल दिसण्याची हौस आता कमी खर्चातही भागवता येऊ शकते.

वैष्णवी कारंजकर

आपल्यापैकी अनेकांना शॉपिंगची भारी हौस असते. मात्र अशक्त झालेला खिसा बघून अनेकजण शॉपिंगचा मोह आवरता घेतात. मात्र फॅशनेबल दिसण्याची हौस आता कमी खर्चातही भागवता येऊ शकते. काही टिप्स जाणून घ्या जेणेकरुन तुम्ही कमी खर्चात फॅशनेबल राहू शकता.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दागिने. नुसते कपडेच नव्हे, तर दागिन्यांमुळेही तुमच्या लुकमध्ये कमालीचा बदल होऊ शकतो. बाजारात सहज मिळणारे, गोल्ड प्लेटेड किंवा सिल्व्हर प्लेटेड कानातले, लेअर्ड नेकलेसेस असे काही दागिने आपल्या कपड्यांची शोभा वाढवू शकतात. बेल्टऐवजी सिल्व्हर आणि गोल्ड प्लेटेड साखळी वापरल्यानेही एक हटके लूक येऊ शकतो.

दुसरी गोष्ट बॅग. आपल्या कपड्यांना मॅचिंग बॅगमुळे आपल्या आऊटफिटला एक वेगळी शोभा येईल. किमान एक काळी आणि एक पांढरी बॅग आपल्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवी. या रंगाच्या बॅग्ज शक्यतो सगळ्या ड्रेसेस सोबत आपण कॅरी करू शकतो.

सध्या नवनव्या पॅटर्नचे कपडे बाजारात येतायत. अशावेळी ड्रेस मटेरियल किंवा नवा संपूर्ण ड्रेस खरेदी करण्यापेक्षा लेगिंग्ज आणि कुर्ती खरेदी करा. म्हणजे गोल्डन रंगाची लेगिंग्ज खरेदी केली, तर त्यावर गोल्डन छटा असलेल्या सगळ्या कुर्ती आपण कॅरी करू शकतो. तर काळ्या लेगिंग्जवर किंवा पलाझो वर आपण कोणत्याही रंगाची कुर्ती वापरू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT