five tips of bride to glow on her face in her marriage 
लाइफस्टाइल

लग्नादिवशी अधिक सुंदर दिसण्यासाठी फॉलो करा पाच टिप्स

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ज्या दिवसाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत असता, तो दिवस येणारच आहे. त्या खास दिवसासाठी, खास नियोजनही तुम्ही केलेले असते. विशेष खाण्याचे पदार्थ, विशेष ठिकाण आणि एखागद्या मुलीला असे वाटत असते की तिने तिच्या लग्नात सुंदर आणि आकर्षक दिसावं. मेकपमुळे त्यादिवशी सौंदर्यात भर पडते. पण खरे पाहायला गेले तर नवरीचा चेहरा खूप काही बोलत असतो. तसे तर लग्नाच्या दिवशी मुलगीच्या चेहऱ्यावर आणखी तेज आलेलं असतं. तरीसुद्धा त्वचेच्या आरोग्यासाठी तुम्ही काही नियमांचे पालन करणे जरुरीचे असते. 

आहार आणि व्यायाम 

तुम्हाला ऐकायला थोडं वेगळे वाटेल. पण आमची पहिली टीप ही ब्रायडल स्किन केअर प्रॉडक्टसाठी नाही. पण त्वचेची काळजी आणि प्रभावित नक्कीच करू शकते. संतुलीत आहार घेणे फार गरजेचं आहे. कारण त्वचेचे आरोग्य आपल आहारावर अवलंबून असते. जेव्हा आपण डायटच उल्लेख करतो, तेव्हा आपले वजन कमी करण्याच हेतू नसतो. शुगर, कार्बो, तेलकट पदार्थ जसे की चिप्स, गॅस असलेलं पदार्थ, त्याची जागा फायबर असलेले पदार्थ, जसे की भाज्या, फळे, काही प्रमाणात प्रोटीन्स त्यामुळे तुमचे आरोग्यही उत्तम राहील आणि तुमची त्वचाही खुलून दिसेल.

तुम्हाला ज्या पद्धतीचं व्यायाम पसंत आहे. तो तुम्ही करा. आपले पारंपारिक व्यायामाचे प्रकार सोडून तुम्ही दुसरेही व्यायाम करू शकता. जसे की पायलटस, समुद्राच्या तट सफाई हुपिंग, प्ले फीट हे तुम्हाला उत्साह वाढविण्यासाठी तसेच ब्लड सरक्यूलेशन आणि घाम येण्यास मदत करतात. ज्यामुळे त्वचा डटॉक्स होईल.

पुरेशी झोप 

आम्ही असे म्हणत आहोत की, झोप आहे तर सगळे आहे. तर आमच्यावर विश्वास ठेवा, त्वचा  जाणकारांनी आठ तास झोप घेणं हे नाकारलेले नाही. जेव्हा तुम्ही चांगली झोप घेत असता, तेंव्हा शरीरात एक मरमत कार्य चालू असते. जे त्वचेत चमक भरण्याचे कार्य करते.

बेसिक स्किन केअर संपर्कात रहा

असे होऊ शकते की, तुम्ही या गोष्टीला पूर्णपणे सहमत असाल असे नाही. परंतु तुम्हाला स्किन केअर रूटीनपासून वाचले पाहिजे. या महत्वाच्या काळात ब्राइड टू बी एक्सपेरीमेंट तुमच्यावर चांगले आणि वाईट परिणाम करू शकतात.

स्किनची काळजी आणि बेसिक टीप्स

नवीन प्रॉडक्ट तुमच्या चेहऱ्याची त्वचा सहन करू शकेलच असे नाही. त्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेलं. आमचा असा सल्ला आहे की तुम्ही पारंपारीक पद्धतींचा वापर करून त्वचेची काळजी घ्या. दररोज तुम्ही क्लिंजर, टोनरचा वापर करा. जो तुम्ही आतापर्यंत करत आला आहात. तुमच्या आठवड्याच्या स्किन केअर रूटीन मास्कचही वापर करा.

मॉइस्चराइज करणे जरुरीचे

स्किन केअर रूटीनमध्ये सगळ्यांना माहीत असलेला आणि जास्तीतजास्त वापरात आलेला माइस्चराइजेशन तेलकट त्वचा असणे या गोष्टीकडे लोक दुर्लक्ष करतात. माइस्चराइजेशन त्वचेच्या अनेक समस्यांसाठी चांगले काम करते. म्हणून आपल्या 
त्वचेनुसार प्रॉडक्ट चा वापर करा.

तणाव घेऊ नका, आराम करा

जसे की दरवेळी सांगितले जाते की तणाव घेणे चांगली गोष्ट नाही. तणाव हा फक्त मानसिक त्रास देत नाही तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावरही होते असतो. आयुष्यतील सर्वात महत्वाच्या दिवशी तणाव हा तुमचा दुश्मन बनू शकतो. नाहीतर त्वचेला सुस्त आणि थकलेली बनवतो.

म्हणून आराम करा. तणावला दूर करण्यासाठी बॉडी मसाजचा सेशन घ्या. तुम्हाला तुमच्या आवडत्या पुस्तकांसोबत एक हॉट कप चॉकलेट तुमचे आवडते गाणे ऐका. तुम्हाला आवडत असेल त्या सर्व गोष्टी करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

World Cup 2025: 'आता विजयाची सवय लावायची...' वर्ल्ड कप विजयानंतर काय म्हणाली कॅप्टन हरमनप्रीत कौर?

SCROLL FOR NEXT