Friendship Day 2022 gift  Esakal
लाइफस्टाइल

Friendship Day 2022: तुमच्या जिवलग मित्र मैत्रिणीला गिफ्ट करु शकता या 5 गोष्टी..

हे पाचही वॉलेट दर्जेदार लेदरपासून तयार केेलेेले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

या वर्षीचा फ्रेंडशिप डे (Friendship Day) आता जवळ येत आहे. तुम्ही जर का फ्रेंडशिप डे ला तुमच्या मित्राला चांगली भेटवस्तू देण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुमच्यासाठी 5 उत्तम दर्जाच्या वॉलेटची यादी घेऊन आलो आहोत. हे सर्व वॉलेट टिकाऊ आणि दिसायला स्टाइलिश आहेत. या वॉलेटमध्ये तुम्हाला अनेक आकर्षक डिझाईन पॅटर्न आणि रंगांचा पर्यायही उपलब्ध असणार आहे.

आज आम्ही तुम्हाला अशा 5 सर्वोत्कृष्ट वॉलेटचे पर्याय सांगणार आहोत. हे पाचही वॉलेट दर्जेदार लेदरपासून तयार आहे. ही सर्व वॉलेट फ्रेंडशिप डेच्या गिफ्टिंगसाठी सर्वोत्तम ठरु शकतात.

● ब्लू हंटर वॉलेट

हे पाकीट दिसायला अतिशय आकर्षक आहे. तुम्हाला ते ब्लू हंटर तसेच इतर अनेक रंगांमध्ये मिळू शकणार आहे. हे वॉलेट वजनाने अतिशय हलके आणि दर्जेदार आहे, हे वॉलेट जास्त काळ टिकते. हे क्लासिक स्टाइल केलेले वॉलेट अनेक कंपार्टमेंटसह येते. हे पाकीट उत्तम अशा लेदरपासून बनवले आहे.

● ब्राऊन वॉलेट

ब्राऊन रंगात उपलब्ध असलेले हे सर्वोत्तम वॉलेट आहे. या वॉलेटवर ब्रँडचा लोगो देण्यात आला आहे, ज्यामुळे तो भन्नाट लुक देतो. हे पाकीटही तुमची व्यक्तिमहत्वाची स्टाइल आकर्षक बनवू शकते. हे पाकीट उच्च दर्जाचे लेदर मटेरियल वापरून तयार केले आहे, जे खूप टिकाऊ आहे. यामध्ये तुम्ही पैसे, कार्ड आणि लहान आकाराचे कागद कागदपत्रेही ठेवू शकता.

● स्टाइलिश वॉलेट

हे एक स्टाइलिश वॉलेट आहे. हे वॉलेट RFID संरक्षणासह येते. त्यामुळे यंग जनरेशनला हे वॉलेट खूप आवडले आहे. हे वॉलेट ब्राऊन ब्लॅक तसेच रेड रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला क्रेडिट कार्ड ठेवण्यासाठी जागाही दिली जात आहे.

● व्हर्टिकल स्लॉट वॉलेट

हे 9 स्लॉट असलेले आकर्षक दिसणारे आणि सर्वोत्तम असणारे वॉलेट आहे. या व्हर्टिकल स्लॉट वॉलेटमध्ये तुम्ही तुमचे कोणतेही कार्ड ठेवू शकता. सोबतच तुम्ही त्यात पैसेही ठेवू शकता. हे वॉलेट मुलांसोबत मुली देखील वापरू शकतात. हे वॉलेट अतिशय चांगल्या दर्जाच्या लेदर मटेरियलपासून तयार केलेले आहे.

● मेंस लेदर वॉलेट

हे उच्च दर्जाचे पुरुषांचे लेदर वॉलेट आहे. हे अस्सल लेदरचे बनलेले आहे. हे वॉलेट हाताने तयार केलेले आहे, यावरची शिलाई देखील खूप मजबूत आहे. आणि दिसायला ही अगदी नाजूक असते हे वॉलेट आहे. जे तुम्ही सहजपणे तुमच्यासोबत कुठेही नेऊ शकता. हे वॉलेट तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना भेट म्हणून घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT