Friendship Day  sakal
लाइफस्टाइल

Friendship Day 2023: 'फ्रेंडशिप डे'च्या दिवशी गर्ल गॅंगसोबत फिरून या राजस्थानमधील हे ठिकाणं

दरवर्षी प्रमाणे यंदाही ‘फ्रेंडशिप डे’ अनोख्या पद्धतीने साजरा करण्यासाठी तुम्ही अनेक प्लान्स आखायला सुरुवात केली असेल.

Aishwarya Musale

दरवर्षी प्रमाणे यंदाही ‘फ्रेंडशिप डे’ अनोख्या पद्धतीने साजरा करण्यासाठी तुम्ही अनेक प्लॅन्स बनवायला सुरुवात केली असेल. ‘फ्रेंडशिप डे’ हा एक खास उत्सव आहे, या दिवशी दोन व्यक्तींमधील मैत्रीचे नाते साजरे केले जाते. मैत्रीचे हेच नाते सेलिब्रेट करण्यासाठी ‘फ्रेंडशिप डे’ निमित्त एखाद्या सहलीचे आयोजन करू शकता.

जर तुम्ही फ्रेंडशिप डेला गर्ल गँगसोबत हँग आउट करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला काही ठिकाणं सांगतो. जर तुमच्याकडे वेळ असेल तर यंदा मित्र-मैत्रिणींसोबत राजस्थान ट्रिप नक्की प्लान करा. राजस्थानमध्ये अनेक शहरे आहेत. या ठिकाणी तुम्ही भरपूर आनंद घेऊ शकाल.

उदयपूर - तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उदयपूर शहरालाही तुम्ही भेट देऊ शकता. पावसाळ्यात ढगांनी वेढलेली दृश्ये तुम्हाला नक्कीच आवडतील. या मोसमात भेट देण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. तुम्ही येथे लेक पिचोला आणि लेक पॅलेसला भेट देऊ शकता.

जयपूर - पिंक सिटी जयपूरमध्ये तुम्ही नाहरगड किल्ला, जलमहाल, सिटी पॅलेस आणि हवा महल यांसारख्या अनेक ठिकाणांना भेट देऊ शकता. या ठिकाणी फोटोशूट करता येईल. यासोबतच कॅफेमध्ये तुम्ही स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आनंद घेऊ शकता.

जोधपूर - फ्रेंडशिप डेला तुम्हीही जोधपूरला भेट देऊ शकता. तुम्ही इथे भरपूर शॉपिंग करू शकता. यासोबतच येथील स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घ्या. याशिवाय येथील तलाव आणि किल्ला पाहता येतो.

माउंट अबू - राजस्थानमध्ये स्थित माउंट अबू हे एक अतिशय चांगले हिल स्टेशन आहे. ऑगस्टमध्ये तुम्ही इथे फिरायलाही जाऊ शकता. वन्यजीव सेंच्युरी, अचलगड किल्ला आणि दिलवाडा मंदिर यांसारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT