Young adults experiencing hair fall while checking their scalp

 

esakal

लाइफस्टाइल

Gen Z Hair Loss : मागील पिढ्यांपेक्षा ‘Gen Z’मध्ये लवकर आढळतेय केस गळण्याची समस्या? ; तज्ज्ञ काय म्हणतात..

Gen Z Hair Thinning: १८ ते २५ वयोगटातील रुग्ण केस पातळ होणे, जास्त गळणे यासाठी उपचार घेत आहेत.

Mayur Ratnaparkhe

Why Is Hair Loss Increasing in Gen Z? : जगभरात, ‘जेन-झी’ मध्ये केस पातळ होणे, ताणतणावामुळे केस गळणे आणि अकाली टक्कल पडणे यासारख्या समस्या उद्भवताना दिसत आहेत. केस गळतीवर उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये, बहुतांश रुग्ण असे आहेत ज्यांचे अद्याप महाविद्यालयीन शिक्षणही झालेले नाही.

एकेकाळी वृद्धापकाळात सुरू होणारी  केस पातळ होणे आणि गळण्याची समस्या आता अल्पवयीन मुलांमध्येही दिसू लागली आहे. ही चिंतेजी बाब समजली जात आहे. यावर त्वचारोगतज्ज्ञांचा असा विश्वास आहे की हा बदल केवळ आधुनिक जीवनशैलीमुळे होणाऱ्या शारीरिक घटकांमुळे होत आहे. प्रचंड शैक्षणिक अन् करियरचे टेन्शन, बदललेली खाद्य संस्कृती ते डिजिटल बर्नआउटपर्यंत अनेक घटक जेन झींच्या या समस्येसाठी कारणीभूत ठरत आहेत.

यामुळे आजकालच्या तरुणाईच्या मानसिक आरोग्यावर किती खोलवर परिणाम होतोय यावर पुनर्विचार केला जात आहे. १८ ते २५ वयोगटातील रुग्ण केस पातळ होणे,  जास्त गळणे यासाठी उपचार घेत आहेत.

कदाचित आधीच्या पिढ्यांमध्येही केस लवकर गळत असतीलही परंतु त्या काळातील लोकांनी याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही किंवा दुर्लक्ष केले. परंतु जेन झी त्यांच्या राहणीमानाबाबत फारच काळजी घेणारे असतात. त्यामळेच आता ते या समस्या घेवून डॉक्टरांकडे जात असल्याचेही आपणास प्रकर्षाणे जाणवत आहे. असंही काहींचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune International Film Festival 2026 : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘बाप्या’ने जिंकला सर्वोच्च मराठी चित्रपट पुरस्कार

Badlapur Child Abuse Case : बदलापूर संतापजनक घटनेने हादरलं! शाळेच्या बसमध्ये चार वर्षीय चिमुकलीवर चालकाचा अत्याचार!

Amit Shah : गुरू तेग बहादूर साहिबजींच्या शहादत सोहळ्यासाठी अमित शाह नांदेडला येणार

Pune Crime : कोंढव्यात शस्त्राच्या धाकाने तरुणाला लुटले; मोबाईल, दागिने आणि रोख रक्कम लंपास

T20 World Cup 2026: भारतीय संघ फायनलपर्यंत पोहचणार की नाही? विश्वविजेत्या कर्णधाराची भविष्यवाणी; पाकिस्तानबद्दलही केलं भाष्य

SCROLL FOR NEXT