General Knowldge sakal
लाइफस्टाइल

General Knowldge : वेळपुढे वापरल्या जाणाऱ्या 'AM' अन् 'PM' चा फुल फॉर्म माहितीये का?

या AM PM मुळेच घड्याळाची रचना ही फक्त 12 तासांची करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

General Knowldge : अनेकदा वेळ सांगताना, लिहताना आपण वेळेसमोर AM आणि PM चा वापर करतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अलार्म लावताना याचं सर्वात जास्त महत्त्व असतं. कारण AM च्या जागी PM आणि PM च्या जागी AM झालं तर खूप मोठी गडबड होऊ शकते ज्यामुळे तुमचा अलार्म टाईम चुकू शकतो. त्यामुळे AM- PM चं महत्त्व समजून घेणे खूप गरजेचे आहे.

सोबतच या AM - PM शब्दाचा फुल फॉर्म तुम्हाला माहिती आहे का? जर माहिती नसेल तर लगेच जाणून घ्या. आज आपण AM - PM विषयी सविस्तर जाणून घेऊया. (General Knowldge Do you know full form of AM PM Word)

AM - PM चे महत्त्व

AM - PM हे शब्द वेळेसमोर लावले जाते. अनेकांना वाटतं की हे वेळ मोजण्याचं पॅरामीटर आहे, तुमचाही असाच गैरसमज असेल तर लगेच दूर करा. AM - PM हे शब्द वेळेला 24 तासास विभागतात म्हणजेच रात्री 12 ते सकाळी 11.59 पर्यंत वेळेसमोर AM असतं तर सकाळी 12 पासून रात्री 11.59 पर्यंत PM असतं.

तुम्हाला वाटेल असं का, तर हे समजून घेण्यासाठी आधी तुम्हाला AM-PM चे फुल फॉर्म जाणून घ्यावे लागतील. चला तर जाणून घेऊया.

AM - PM चे फुल फॉर्म

AM आणि PM हे दोन्ही संक्षिप्त शब्द आहेत जे लॅटीन भाषेतून आले आ AM चा फुल फॉर्म हा Ante Meridiem (आंते मेरीदीयम) ज्याचा अर्थ मध्यरात्रीनंतरची वेळ तर PM चा फुल फॉर्म Post Meridiem (पोस्ट मेरीदीयम) ज्याचा अर्थ दुपारनंतरची वेळ होय. या AM PM मुळेच घड्याळाची रचना ही फक्त 12 तासांची करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lindsey Graham Death : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विश्वासू खासदाराचे निधन, भारताला दिली होती ५०० टक्के टॅरिफची धमकी

Solapur B-2 Land Regularization : कोटींच्या जमिनी आता दोन ते पाच हजारांत नियमित; 80 एकरांवरील पुनर्विकासाला हिरवा कंदील, सोलापूरच्या रिअल इस्टेटला मिळणार बूस्टर

Latest Marathi News Update : अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरीने जगभरातील रामभक्तांच्या भावना दुखावल्या- केजरीवाल

Sangli Weather Forecast Next 5 Days : कोयना, चांदोली धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती! 24 ते 25 जुलैनंतर मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता, पाहा हवामान अंदाज

Thane DCC Bank : ठाणे जिल्हा बँकेवर भाजप-शिवसेना महायुतीचा झेंडा! रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंच्या 'चाणक्यनीती'मुळे बविआचा गेम ओव्हर, नवे अध्यक्ष कोण?

SCROLL FOR NEXT