White Hair Issue esakal
लाइफस्टाइल

White Hair Issue : तुमचे पांढरे केस नॅचरली होतील काळे, कोकोनट ऑईलमधे मिक्स करा या 2 गोष्टी

तुम्हाला तुमचे केस नॅचरली काळे हवे असतील तर हा उपाय नक्की करून बघा

सकाळ डिजिटल टीम

White Hair Issue : हल्ली लहान मुलांपासून ते तरुणापर्यंत प्रत्येक १० व्यक्तींमधे दोन ते तीन लोकांना कमी वयात केस पांढरे होण्याच्या समस्या दिसून येतात. हे कदाचित तुमच्या चुकीच्या जीवनाशैलीमुळे होऊ शकतो. कमी वयातच पांढरे केस झाल्याने अनेकांचा आत्मविश्वासही डगमगतो. अनेकजण यावर उपाय म्हणून हेयर डाय वापरतात. मात्र तुम्हाला तुमचे केस नॅचरली काळे हवे असतील तर हा उपाय नक्की करून बघा.

पांढऱ्या केसांची समस्या सुटलीच समजा

जर तुम्हालाही पांढऱ्या केसांच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर आज आम्ही तुम्हाला त्यावर 2 घरगुती उपाय सांगणार आहोत. या टिप्स वापरून तुम्ही तुमचे केस पूर्वीसारखे नैसर्गिक काळे करू शकता. पहिली पद्धत मेंहेंदी आणि खोबरेल तेलाशी संबंधित आहे. ही रेसिपी वापरण्यासाठी सर्वप्रथम मेंहेंदीची पाने उन्हात वाळवा. यानंतर ती कोरडी पाने खोबरेल तेलात टाकून गरम करा.

तुमचे केस अगदी पूर्वीप्रेमाणेच काळे दिसतील

थोडा वेळ गरम ठेवल्यानंतर पानांचा रंग तेलात सुटला की गॅसची शेगडी बंद करा. यानंतर ते तेल खाली उतरवून थंड करा. (Coconut Oil) यानंतर ते तेल केसांना चांगले लावा. साधारण २-३ तास ​​केस ठेवल्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. यानंतर केस पंख्याखाली वाळवा. तुमचे केस पूर्वीसारखे काळे होतील. (Health)

खोबरेल तेल आणि आवळ्याचा उपाय

केस काळे करण्याचा दुसरा मार्ग खोबरेल तेल आणि आवळ्याशी संबंधित आहे. आवळा त्वचा आणि केसांच्या काळजीसाठी खूप फायदेशीर मानला जातो. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि आयर्न मुबलक प्रमाणात आढळते. आवळा पावडर केसांसाठी वापरू शकता. यासाठी खोबरेल तेलात पावडर मिसळा. त्यानंतर ते केसांना लावा. साधारण अर्धा तास असेच ठेवल्यानंतर केस धुवा. तुमचे केस नैसर्गिकरित्या काळे होतील. (Hair Care)

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारलेला असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: धनंजय मुंडेंना पुन्हा संधी! राष्ट्रवादीची यादी जाहीर; नेत्यांची संपूर्ण लिस्ट पाहा

Viral Video : वजन झेपलं नाही अन् बंजी जंपिंगची दोरी तुटली..खोल दरीत पडून शरीराचे अवयव झाले वेगळे; धक्कादायक मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल

31st December Party : अभी तो पार्टी शुरू हुई है..! बार, पब अन् क्लब मध्ये ‘New Year Celebration’ पहाटे पाच पर्यंत चालणार

Politics: मोठी बातमी! राज्याच्या राजकारणात उलथापालथ; विधानसभा उपाध्यक्षांनी दिला राजीनामा, कारण...

Latest Marathi News Live Update : शेअर बाजारात जादा परताव्याच्या आमिषाने ६८ लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT