Happy Friendship Day News Sakal
लाइफस्टाइल

Friendship Day 2023 Wishes : मित्रमैत्रिणींना हे खास मेसेज पाठवा, मैत्रीचे नाते होईल अधिक मजबूत

खरा मित्र आपल्या जीवनातील प्रत्येक वळणावर तुम्हाला साथ देतो. मैत्रीच्या या अतूट नात्याचा उत्सव दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. हाच दिवस म्हणजे 'फ्रेंडशिप डे' (Friendship Day 2023)

सकाळ डिजिटल टीम

मैत्रीचे नाते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाचे असते. कारण हे नाते रक्ताच्या नात्यापेक्षाही खूप सुंदर असते. एक जरी सच्चा दोस्त मिळाला तर समजून जा की आपण आयुष्यात खरी संपत्ती कमावली आहे. 

एखाद्या वेळेस नातेवाईक गरजेच्या वेळेला हजर राहणार नाहीत, पण मित्रमैत्रिणी केवळ एका मेसेज किंवा कॉलच्या अंतरावर असतात. क्षण सुखाचा असो किंवा दुःखाचा ही मंडळी हक्कानं आपल्या आयुष्यात सहभागी होतात. खरंतर मित्रमैत्रिणींचा कोणता एक असा ठराविक दिवस नसतो. पण दोस्तीचा हा उत्सव जल्लोषात व्हावा याकरिता दरवर्षी ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी साजरा केला जातो.

हाच दिवस म्हणजे फ्रेंडशिप डे  (Friendship Day 2023). हा खास दिवस तुम्हीही साजरा करा आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक मित्राला-मैत्रिणीला खास मेसेज पाठवा आणि तो मित्र-ती मैत्रिणी तुमच्यासाठी किती स्पेशल आहे, ही भावनाही त्यांच्यासोबत शेअर करा. 

१. आम्ही तुमच्या जीवनाची ओळख  

आम्ही तुमच्या चेहऱ्यावरील हास्य  

आयुष्यात एखाद्या अडचणींचा तुमचा झाल्यास सामना

ते संकट आमच्यावर येऊ दे अशी करू आम्ही देवाकडे प्रार्थना

Happy Friendship Day 2023

२. देव ज्यांना रक्तांच्या नात्यांमध्ये बांधणे विसरतो

त्यांना खरे मित्र बनवून स्वतःची चूकही सुधारतो

Happy Friendship Day 2023 

३. मित्रांची दोस्तीही आरोग्यदायी खिचडीपेक्षा कमी नाही

स्वाद भलेही असो किंवा नसो, पण मित्रांची यारी नक्कीच मिटवते भूक

Happy Friendship Day 2023 

४. बदलून गेले आहे आयुष्य सारे

पण दोस्त तेच आहेत जुने

खरी दोस्ती केवळ नसते एका दिवसापुरती मर्यादित  

आमची मैत्री तर आहे जन्मोजन्मीची 

Happy Friendship Day 2023 

५. आनंद, सुख शोधायला पडलो होतो घराबाहेर 

आणि सच्च्या मित्रांशी भेट घडली 

Happy Friendship Day 2023 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: जुलैच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर कोसळले! महिन्याभरात 17 हजार तर उच्चांकापासून 40 हजारांनी स्वस्त; पाहा ताजा भाव

Viral Video: असं कोण वागतं का? वैभव सूर्यवंशीला सराव करताना चेहरा लपवावा लागला... प्रेक्षकांनी नेमकं असं काय केलं?

Nivali Ghat Landslide : निवळी घाटात दरड कोसळली! ओंडका थेट रस्त्यावर आल्याने दुचाकीस्वार जखमी; कोकणात मुसळधार, पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे...

Nasrapur Crime Case : नसरापूर अत्याचार प्रकरणात फाशी झाली, अंमलबजावणी कधी?

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

SCROLL FOR NEXT