New Year Party  Sakal
लाइफस्टाइल

Happy New Year 2023 : नव्या वर्षाची पार्टी गाजवायचीये? मग हे करावचं लागतंय

अवघ्या काही तासांनंतर नव्या वर्षाचे स्वागत केले जल्लोषात केले जाणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Happy New Year 2023 : आज वर्षातील शेवटचा दिवस असून, अवघ्या काही तासांनंतर नव्या वर्षाचे स्वागत केले जल्लोषात केले जाणार आहे.

नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकांनी विविध प्लान केले आहेत. नव्या वर्षाचे स्वागत जल्लोषात व्हावे यासाठी अनेक जण शेरो शायरी, कविता गेम्स आदींचे प्लानिंग करत असतात. आज आम्ही तुम्हाला नव वर्षाची पार्टी गाजवण्यासाठी कवितांच्या काही लाईन्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची नव्या वर्षाची पार्टी जल्लोषात होण्यास नक्कीच मदत होईल.

नए वर्ष में करें इरादा

जीवन नई दिशा में मोडें

अग़र हो कोई बुरी आदत तो

मन में निश्चय करके छोड़ें|

दीनदयाल शर्मा

नवल हर्षमय नवल वर्ष यह,

कल की चिन्ता भूलो क्षण भर;

सुमित्रानंदन पंत

नए साल की शुभकामनाएँ!

खेतों की मेड़ों पर धूल भर पाँव को

कुहरे में लिपटे उस छोटे से गाँव को

नए साल की शुभकामनाएं!

सर्वेश्वरदयाल सक्सेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs RCB Live: विराट कोहलीला काही कळण्यापूर्वीच चेंडूने उडवला त्रिफळा; ९ वर्षानंतर ओढावली नामुष्की, प्रिंस यादवने केली हवा Video

DMK-AIDMKने सत्तास्थापनेचा प्रयत्न केल्यास १०८ आमदार राजीनामे देतील; TVKच्या इशाऱ्याने खळबळ

Education Appointment: डेक्कन कॉलेजच्या कुलपतीपदी डॉ. भूषण पटवर्धन; पाच वर्षांच्या कार्यकाळास मान्यता

पुण्यात लक्झरी कार डिलिव्हरीचा विक्रम! कंपनीच्या कर्मचाऱ्यांना करोडोंची भेट; ११ लक्झरी Volvo XC90 कार्स सुपूर्द

Pune Juvenile Theft: मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा अल्पवयीन वारजे पोलिसांच्या जाळ्यात; दहा दुचाकी जप्त

SCROLL FOR NEXT