Black Pepper sakal
लाइफस्टाइल

Black Pepper: काळी मिरी जरी असली गुणकारी तरी जास्त सेवनाने दुष्परिणाम पडतील भारी, जाणून घ्या

काळी मिरी खाण्याचे हे दुष्परिणाम तुम्हाला माहीत आहेत का? वाचा!

Aishwarya Musale

आपण मसाला म्हणून काळी मिरी वापरतो. त्यामुळे जेवणाची चव वाढते. काळ्या मिरीमध्ये अनेक प्रकारचे आयुर्वेदिक गुणधर्म आढळतात ज्यामुळे त्याचे औषधी गुणधर्म वाढतात. विशेषत: बदलत्या ऋतूमध्ये सर्दी, खोकला आणि फ्लूचा धोका असतो, अशा स्थितीत काळ्या मिरीचा काढा पिण्याचा सल्ला दिला जातो. इतके फायदे असूनही काळी मिरी जास्त प्रमाणात खाऊ नये कारण त्यामुळे काही समस्या उद्भवू शकतात.

काळी मिरी जास्त खाण्याचे तोटे

1. पोटात जळजळ

काळी मिरी जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोटात जळजळ होऊ शकते, ज्यामुळे अस्वस्थता येते.

2. पचनाच्या समस्या

जास्त काळी मिरी खाल्ल्याने तुमच्या पचनसंस्थेवर ताण पडतो आणि बद्धकोष्ठता होऊ शकते.

3. दमा

जे लोक काळी मिरी खाण्यावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत त्यांना दमा होऊ शकतो.

4. ऍलर्जी

काळी मिरी जास्त प्रमाणात खाल्ल्याने अॅलर्जीसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे खाण्यावर नियंत्रण ठेवा.

5. अल्सर

जास्त प्रमाणात काळी मिरी खाणे देखील आपल्या तोंडाच्या आरोग्यासाठी चांगले नाही कारण यामुळे तोंडात अल्सर होऊ शकतात.

6. उच्च रक्तदाब

जास्त प्रमाणात काळी मिरी खाल्ल्याने तुमचा रक्तदाब वाढू शकतो, जे एकूणच हानिकारक आहे.

7. हृदयरोग

काळी मिरी जास्त खाल्ल्याने उच्च रक्तदाब होतो त्यामुळे भविष्यात हृदयविकार होऊ शकतो.

8. यूरिन करताना त्रास होतो

काळी मिरी जास्त प्रमाणात खाल्ल्याने यूरिन करताना त्रास होऊ शकतो किंवा जळजळ होऊ शकते, जी वेदनादायक असते.

9. शिरांना सूज येणे

जे लोक काळी मिरी खाण्यावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत त्यांना त्यांच्या नसांमध्ये सूज येऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोने झाले आणखी स्वस्त, चांदीचीही चमक उतरली, तुमच्या शहरात १० ग्रॅम सोन्याचा आजचा भाव काय? जाणून घ्या

अर्जुन कपूरला त्याच्या चाहत्यांनीच केलं ट्रोल!

Supreme Court: आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही; ‘स्थानिक’बाबत न्यायालयाचे निर्देश

Chandrapur Crime: प्रेमाच्या आड आलेला पती ठार! कोरपना तालुक्यात धक्कादायक हत्या

Dombivli Kalyan Politics:'डोंबिवली कल्याणचा राजकीय पट बदलतोय'; वैर संपतंय, हितगुज वाढतेय; नवी समीकरण जुळतायत..

SCROLL FOR NEXT