Home Tips esakal
लाइफस्टाइल

Home Tips : दूध उकळण्याच्या 'या' ट्रिक्स वापरा, भांडे खराब नाही होणार

दूध गरम करताना काही गोष्टींची काळजी घेतली तर दूध ऊतू जाऊन भांडे खराब होत नाही.

सकाळ डिजिटल टीम

Milk Boiling Tricks : आपल्याला वाटते दूध उकळवायला कशाला हव्यात ट्रिक्स, दूध उकळणे जेवढे सोपे वाटते तसे नाही. असे तुमच्या बाबतही झाले असेल की, दूध गरम करायला ठेवले आणि विसरले. मग नंतर दूध ऊतू जाते आणि दूध जळल्याचा वास येतो. तर दूध वर आल्यावर ऊतू जाण्याआधिच बंद झाले तरी ते भांड्याला चिकटते. अशावेळी भांड स्वच्छ करताना नाकी नऊ येतात. यावरच उपाय म्हणून जाणून घ्या सोप्या ट्रिक्स.

कसे उकळवावे दूध

  • ज्या भांड्यात दूध गरम करायचे आहे ते आधी पाण्याने धुवून ओले करावे. पाण्याच्या लेयरमुळे दूध खाली चिकटणार नाही.

  • दूध गरम करताना त्यात लहान चमचा किंवा स्पॅच्युला टाकावा म्हणजे ऊतू जाणार नाही.

  • दूध उकळताना त्याच्या काठाला आलेली मलई अलगत बाजूला करावी.

  • दूध उकळताना अर्धा चमचा सोडियम बायकार्बोनेट मिक्स करा. यामुळे दूध ऊतू जाणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT