Possessiveness disadvantages sakal
लाइफस्टाइल

Possessiveness : तुम्हीही प्रेमात वारंवार पझेसिव्ह होता का? आताच थांबवा नाहीतर...

एक चांगला जोडीदार हाच असतो की जो सुख-दुःखात आपल्या सोबत राहतो आणि आपल्यासोबत सर्व काही शेअर करतो.

सकाळ डिजिटल टीम

Possessiveness disadvantages : नात्यात काळजी किंवा प्रेम असणे, सामान्य गोष्ट आहे. एक चांगला जोडीदार हाच असतो की जो सुख-दुःखात आपल्या सोबत राहतो आणि आपल्यासोबत सर्व काही शेअर करतो. मात्र कोणत्याही नात्यात स्पेस असणे गरजेचे आहे. पार्टनरसाठी कधी कधी पझेसिव्ह होणे, साधारण गोष्ट आहे मात्र नेहमीच ओव्हर पझेसिव्ह असणे, अत्यंत घातक आहे ज्यामुळे तुमचं नात खराब होऊ शकतं. (how to control Over Possessiveness in relationship read story )

जर तुम्ही तुमच्या पार्टनरवर संशय घेता किंवा त्यांची विचारपूस करता किंवा त्यांना खूप प्रश्न करता तर हे ओव्हर पझेसिव्हनेस आहे. अशात आपल्या नात्याला वेळीच वाचविणे गरजेचं आहे. तुम्हीही प्रेमात वारंवार पझेसिव्ह होत असाल तर खालील टिप्स ट्राय करा.

नात्यातील ओव्हर पझेसिव्हनेस कसा दूर करायचा ?
पझेसिव्हनेस म्हणजे गमवण्याची भीती. पझेसिव्ह असणारे लोकांना नेहमी भीती असते की त्यांचा पार्टनर त्यांना सोडून जाणार. अशात भीती, राग आणि अस्वस्थता माणसाच्या मनात येते. पण तुम्ही खालील गोष्टी केल्या तर तुम्ही ओव्हर पझेसिव्हनेस दूर करू शकता.

वर्तमानात जगा - नात्यात ओवर पझेसिव्हनेस असण्याचं कारण म्हणजे पार्टनरचा पास्ट. जर पार्टनर आधीच कोणत्या तरी नात्यात होता आणि याविषयी खोटं बोलला असेल तर याचा प्रभाव वर्तमानावर पडतो. वर्तमानात जगा. पार्टनर आणि स्वत: तुम्ही वर्तमानाला महत्त्व द्या.

कोणत्याही गोष्टीला फोर्स करू नका - तुम्ही पार्टनला कधीच कोणत्याही गोष्टीसाठी फोर्स करू नका. जर तुमच्या पार्टनरला तुमच्यासोबत राहायची इच्छा नसेल किंवा तुमचा पार्टनर तुमच्यासोबत काहीही शेअर करत नसेल तर तुम्ही त्यांना फोर्स करू नका त्यांना वेळ द्या. जर तो तुमच्यावर प्रेम करत असेल तर तुम्हाला समजून घेणार.

पार्टनरच्या मित्रांना जाणून घ्या - ओवरपझेसिव्हनेसचं एक कारण तुमच्या पार्टनरचे त्यांच्या मित्रांसोबतची असलेली जवळीकता. यासाठी तुमच्या पार्टनरच्या मित्रांना जाणून घ्या यामुळे गैरसमज होणार नाही.

आपल्या भावना शेयर करा – कम्युनिकेशनमुळे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन मिळते. जर तुम्ही पार्टनरविषयी पझेसिव्ह असाल तर याविषयी पार्टनरसोबत बोला यामुळे गैरसमजही दूर होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : नवले पुलावर चारचाकीने घेतला पेट, पुण्याकडे येणारी वाहतूक तात्पुरती बंद, नेमकी कशी लागली आग?

GT vs PBKS: पहिल्या बॉलवर कॅच सुटला अन् नंतरच्या दोन चेंडूत दोन विकेट्स पडल्या, सिराजच्या ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं? पाहा Video

Latest Marathi News Live Update : बारामती पोटनिवडणुकीच्या मतदानाचा निकाल सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सेल्फी, रिल्ससाठी वाहन थांबवले तर मोठा दंड; MSRDCचा कडक इशारा

IPL 2026, GT vs PBKS: शुभमन गिलने जिंकला टॉस, गुजरातकडून २२ वर्षीय खेळाडूचं पदार्पण; पंजाब संघातही मोठा बदल; पाहा Playing XI

SCROLL FOR NEXT