Alcohol Odor sakal
लाइफस्टाइल

Alcohol Odor : दारु पिल्यानंतर तोंडाचा वास येऊ नये म्हणून काय करावे?

या खास टिप्स जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

आज थर्टी फर्स्ट आहे. त्यामुळे सगळीकडे पार्टीचं वातावरण आहे. अशात पार्टी म्हटलं की खाणं पिणं असणारचं. अनेकदा दारु पिल्यानंतर तोंडाचा खूप वास येतो. पण तुम्हाला माहिती आहे का, हा वास तुम्हाला टाळता येऊ शकतो.

आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे दारु पिल्यानंतर तोंडाचा वास येणार नाही. चला तर जाणून घेऊया. (Alcohol Odor )

१. तोंडाचा वास घालवण्यासाठी माऊथ फ्रेशनर उत्तम पर्याय आहे.

२. याशिवाय १० रुपयाला मिळणाऱ्या कोलगेटनी जर दात घासल्यास तर तोंडाचा वास दूर होऊ शकतो.

३. सोबतच कपड्यावरील वास घालवण्यासाठी पॉकेट परफ्यूम ही उत्तम पर्याय आहे.

४. इलायची, बडिशेप आणि मसाले पान हे सुद्धा खूप उत्तम पर्याय आहे. दारु पिल्यानंतर यांचे सेवन केल्याच तोंडाचा वास येत नाही.

५. हल्ली कोरोना पुन्हा वाढलाय. त्यामुळे सगळीकडे मास्क सक्ती आहे. अशावेळी मास्क घाला त्यामुळे समोरच्याला वास येणार नाही.

६.  लसूण पाकळ्या कांदा फोड खाल्यानेही वास पळ काढतो.

७. लिंबू सरबत पिल्यानेही तोंडाचा वास येत नाही.

(डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT