Hair Mask sakal
लाइफस्टाइल

Homemade Protein Hair Mask: चमकदार व लांबसडक केस पाहिजेत? मग घरी बनवा प्रोटीन हेअर मास्क

केसगळती असो अथवा केसांची वाढ होणे असो काही घरगुती हेअर मास्क अत्यंत उत्तम ठरते.

Aishwarya Musale

केस निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी ते मुळापासून मजबूत असणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर केसांची लांबी तुटू नये यासाठी भरपूर प्रथिने आवश्यक असतात. अशा परिस्थितीत, विशेष आहाराची काळजी घेणे खूप फायदेशीर आहे.

याशिवाय जर तुम्ही तुमच्या हेअर केअरमध्ये प्रोटीनचा समावेश केला आणि आठवड्यातून एकदा घरी बनवलेले प्रोटीन हेअर मास्क लावले तर ते खूप फायदेशीर ठरू शकते.

येथे आम्ही तुम्हाला सांगत आहोत की तुम्ही घरच्या घरी केसांना चमकदार आणि मजबूत कसे बनवू शकता.

साहित्य

  • एक वाटी दही

  • दोन चमचे कॉफी पावडर

  • 3-4 चमचे एलोवेरा जेल

  • केळी

बनवण्याची पद्धत

एक मोठी वाटी घ्या आणि त्यात एक लहान वाटी दही घाला. दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड आणि प्रोटीन असते जे केसांसाठी खूप फायदेशीर आहे आणि ते मजबूत बनवते. यानंतर त्यात दोन चमचे कॉफी पावडर टाका. आता ताजे कोरफडीचे जेल काढून त्यात टाका.आता एका केळीचा पल्प कापून त्यात ठेवा. या सर्व गोष्टी मिक्सरमध्ये टाका आणि चांगले फेटून घ्या.

आता जेव्हाही हेअर वॉश करायचा असेल, तेव्हा त्याच्या अर्धा तास आधी केसांना नीट लावा आणि मुळांनाही लावा. त्यानंतर अर्ध्या तासानंतर पाण्याने धुवा आणि माईल्ड शॅम्पूने केस स्वच्छ करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT