Cleaning Tips Sakal
लाइफस्टाइल

Cleaning Tips: लाकडी टेबलवरचे डाग झटक्यात होईल स्वच्छ, वापरा 'या' सोप्या पद्धती

Cleaning Tips: तुमच्या घरातील लाकडी टेबलवर डाग पडले असतील तर पुढील सोप्या हॅकच्या मदतीने तुम्ही काही मिनिटांत स्वच्छ करू शकता.

Puja Bonkile

Cleaning Tips: लाकडी टेबल खूप लवकर अस्वच्छ होतो. कधी कॉफीमुळे डाग पडतात, तर कधी पेनच्या डागांमुळे खराब दिसू लागतात. अशावेळी आपल्याला नवीन टेबल खरेदी करण्याची आवश्यकता नाही. तुमच्या घरातील लाकडी टेबलवर डाग पडले असतील तर पुढील सोप्या हॅकच्या मदतीने तुम्ही काही मिनिटांत स्वच्छ करू शकता.

पेट्रोलियम जेलीने

लाकडी टेबल स्वच्छ करण्यासाठी पेट्रोलियम जेलीचा देखील वापरू शकता. सर्वात आधी टेबलवर असलेल्या डागावर पेट्रोलियम जेली लावा आणि रात्रभर राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ब्रशच्या मदतीने हलक्या हाताने टेबल घासावे.

लिक्विड सोप

जर तुम्हाला टेबलवरचे हट्टी डाग काढून टाकायचे असतील तर तुम्हाला लिक्विड सोपची मदत घ्यावी लागेल. त्याच्या मदतीने टेबलवरचे डाग सहजपणे काढू शकता. स्क्रबरवर लिक्विड सोप लावा आणि नंतर या स्क्रबरच्या मदतीने संपूर्ण लाकडी टेबल स्वच्छ करा.

टूथपेस्टचा वापर करावा

लाकडी टेबल स्वच्छ करण्यासाठी तुम्ही टूथपेस्टचा वापर करू शकता. टेबलवर असलेल्या डागांवर टूथपेस्ट लावावी. १० मिनिटानंतर ओल्या कापडाच्या मदतीने टेबल स्वच्छ पुसावा. टेबल नव्यासारखा चमकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले ! मशि‍दीजवळ स्फोटात १५ ठार, ५० हून अधिक जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

३ महिलांनी बनवली फिल्म, ६०-६० लाखांच्या बजेटपासून तब्बल ३०० कोटींची कमाई; अवघ्या ४१ दिवसांत 'या' सिनेमाने रचला मोठा विक्रम

Garlic for High Cholesterol : सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाल्ल्याने खरंच कोलेस्ट्रॉल कमी होते का? NCBI संशोधनातून काय समोर आले?

Marathi News Live Updates : शक्तिपीठ महामार्गात जाणाऱ्या जमिनींना बाजारमूल्याच्या चौपट मोबदला शक्य, शासनाकडून नियमावली जाहीर

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

SCROLL FOR NEXT