How to Save Money
How to Save Money  sakal
लाइफस्टाइल

How to Save Money : कमी पगार असताना जास्तीत जास्त सेव्हींग कशी करावी?

सकाळ डिजिटल टीम

पैसा हा प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येकजण पैसा कमवण्याचा प्रयत्न करत असतो. अशात पैशाचे महत्त्व प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहे. पैसा ही एकमेव गोष्ट आहे जी अडीअडचणीला माणसाला कामी येते त्यामुळे पैशाची बचत करणेही तितकंच महत्त्वाचं आहे.

अनेकदा खूप प्रयत्न करुनही मनाप्रमाणे पैशाची बचत होत नाही. मग अशावेळी पदरी निराशा येते पण आज आम्ही तुम्हाला कमी पगार असतानाही पैसा कसा सेव्ह केला जाऊ शकतो, याचं थोडक्यात नियोजन सांगणार आहे. (How to Save Money in less salary read story)

  • पगार येताच आधी बचत करावी मग योग्य खर्च करावा

  • शाँपिंगला जाण्यापूर्वी आपण काय खरेदी करणार आहोत, याची एक लिस्ट करावी आणि आवश्यक तेवढ्याच वस्तू खरेदी कराव्यात. आवश्यक वस्तुंची  एक यादी तयार करावी :

  • खरेदी करताना विचार करून खर्च करावा आणि अनावश्यक वस्तुंवर कधीच खर्च करू नये

  • खरेदी केल्यानंतर वस्तूंची नोंद ठेवावी. त्यामुळे तुम्हाला तुम्ही किती पैसे खरेदी केले याची नोंद होणार.

  • जर तुम्ही बचत करण्याचा विचार करत असाल तर luxurious वस्तुंची खरेदी करावी.

  • आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऑनलाईन पेमेंट ऐवजी कॅशने सर्व पैसा खर्च करावा.

  • गरज म्हणून वस्तू खरेदी करा. जर गरज नसली तरी खरेदी करणे टाळा.

पैशाची सेव्हींग का गरजेची आहे?

पैशाची सेव्हींग ही काळाची गरज आहे. फायनान्शिअल स्टॅबिलीटीसाठी पैशाची बचत करायला हवी. कारण सेव्हींग केलेला पैसा कधीही इमरजन्सीमध्ये कामी येतो. मग ती आर्थिक अडचण असो की आरोग्याच्या समस्या, पैशाशिवाय काहीच होत नाही. त्यामुळे पैशाची सेव्हींग गरजेची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस; गुजरातच्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT