hair sakal
लाइफस्टाइल

Hair Care Tips: काय सांगता! चहा पत्ती आहे केसांसाठी सर्वोत्तम, वाचा कसा करणार हा घरगुती उपाय

आजची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी आणि वाढते प्रदूषण याचा आपल्या आरोग्यावर तसेच केसांवर खूप वाईट परिणाम होतो.

Aishwarya Musale

आजच्या काळात खाण्यापिण्याकडे आपण लक्ष नाही दिले तर याचा आपल्या आरोग्यावर तसेच केसांवर खूप वाईट परिणाम होतो. तुमचे केस यामुळे पातळ, तुटलेले, पांढरे आणि चिकट दिसतात. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी चहाच्या पत्तीने केस धुण्याची पद्धत घेऊन आलो आहोत.

तुम्हला माहित आहे का चहाच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात हे तुमच्या केसांची चमक टिकवून ठेवण्यास देखील मदत करतात. तुमच्या केसांना यामुळे बळ मिळते. तसेच केसांची वाढ होण्यास देखील मदत होते, चला तर मग जाणून घेऊया चाय पत्ती हेअर मास्क कसा बनवावा.

चाय पत्ती हेअर मास्क बनविण्यासाठी लागणारे साहित्य

  • चहाच्या 1-2 टी-बॅग्स

  • पाणी

चहा पत्तीच्या सहाय्याने केसांसाठी पाणी कसे बनवावे?

  • सर्वात पहिले एक वाटी घ्या

  • त्यांनतर त्यात दोन कप पाणी घालून उकळावे.

  • नंतर त्यामध्ये टी-बॅग्स किंवा चहाची पाने घालून चांगले मिक्स करा.

  • त्यांनतर ते ४-५ मिनिटे पाण्यात ठेवा.

  • तुमचे आता चहा पत्तीचे केसांचे पाणी तयार आहे.

चाय पत्ती हेअर मास्क कसे वापरावे?

  • सर्वात पहिले चहा पत्तीच्या पाण्याने केस धुण्यापूर्वी तुम्ही केसांना शॅम्पू करा.

  • नंतर त्या पाण्याने तुमचे केस धुवा.

  • याने तुमचे केस चमकदार दिसतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Capital IPO: 'टाटा'च्या आयपीओचा धमाका! सामान्यांसाठी खुला होण्यापूर्वीच बड्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक

Arattai messaging app : स्वदेशी मेसेजिंग ॲप ‘Arattai’ची क्रेझ वाढली! ; आता आनंद महिंद्रांनीही केलंय डाउनलोड

Barshi Crime : बार्शीत एसटी महामंडळ बसच्या महिला वाहकास मारहाण; सहा महिलांविरुद्ध गुन्हा

Akola News : खदान पोलीस स्टेशनमधील नितीन मगर निलंबीत, डीबी स्कॉडवर पुन्हा संशयाची सावली

Latest Marathi News Live Update: वृद्ध महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावणारा सराईत चोरटा गजाआड

SCROLL FOR NEXT