perfect look sakal
लाइफस्टाइल

Fashion Tips: ऑफिसमध्ये परफेक्ट स्टायलिश लूक हवाय? मग, या टिप्स नक्की फॉलो करा...

ऑफिसला जाताना कमीत कमी ऍक्सेसरीज शोधत आहात? या प्रकारची ऍक्सेसरी ऑफिससाठी खूप चांगली आहे.

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येकजण ऑफिसला जाताना एकदम टापटीप असंच आवरून जातं. ज्यामुळे आपली पर्सनॅलिटी एकदम स्टायलिश आणि परफेक्ट दिसेल. महिला ऑफिसला जाताना नेहमीच वेगवगेळे आउटफिट्स, ज्वेलरी ट्राय करत असतात.

मात्र अनेक महिला अशा असतात ज्या ऑफिसला जाताना परफेक्ट दिसण्यासाठी नक्की काय घालायचं त्यावर ज्वेलरी काय घालायची याबाबत कन्फ्यूज असतात. तर आम्ही आज तुम्हला काही अशाच अॅक्सेसरीज बद्दल सांगणार आहोत जी तुमचा लुक एकदम हटके करण्यास मदत करेल

ऑफिसला जाण्यासाठी योग्य आउटफिट्ससोबत योग्य अॅक्सेसरीज निवडणं महत्त्वाचं असते. कोणत्या अॅक्सेसरीज ट्राय करायच्या याबाबत आम्ही तुम्हला सांगणार आहोत.

स्लीक चैन – तुम्ही ऑफिसला जातातना स्लीक चैन ट्राय करू शकता. तुम्ही अशा प्रकारची स्लीक चैन पॅंटसूट आणि कॉटन कुर्ता सेटसोबत देखील घालू शकता. तुमच्या लुकला ही चैन एकदम परफेक्ट लूक देईल. त्यामुळे एकदा ही स्लीक चेन नक्की ट्राय करून बघा.

हूप्स अँड रिंग्स – सध्या महिला हूप्स अँड रिंग्सला मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवताना दिसत आहेत. अशा रिंग्स घालून तुम्ही सुंदर दिसाल . फॉर्मल को-ऑर्ड्स आणि पँटसूट सोडून, एथनिक आऊटफिटवरही तुम्ही या अॅक्सेसरीज ट्राय करू शकता.

पर्ल अॅक्सेसरीज – तुम्हाला क्लासी आणि हटके दिसायचं असेल तर पर्ल अॅक्सेसरीज ट्राय करा. ड्रॉप इअररिंग्स व्यतिरिक्त, पेंडेंट देखील घालू शकता. तुमचा लुक या ॲक्सेसरीजमुळे परफेक्ट दिसेल त्यामुळे ही ॲक्सेसरीज नक्की ट्राय करून बघा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT