tooth brush  
लाइफस्टाइल

VIDEO: कोरोनावर मात केल्यानंतर टुथब्रश का बदलावा?

कोरोनावर मात केल्यावर बदला टुथब्रथ; अन्यथा...

शर्वरी जोशी

गेल्या वर्षभरापासून कोरोना (corona) विषाणूने देशात अक्षरश: थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्णसंख्या पाहता प्रशासन व आरोग्य यंत्रणा नागरिकांना काळजी घेण्याचं व सतर्क राहण्याचं आवाहन करत आहेत. यामध्येच कोरोना काळात नेमकी कोणती काळजी घ्यावी याविषयीदेखील डॉक्टर आणि तज्ज्ञ मंडळी वारंवार मार्गदर्शन करत आहेत. यामध्येच सध्या सोशल मीडियावर कोरोना आणि टुथब्रश या दोन गोष्टी चर्चेत आल्या आहेत. काही तज्ज्ञांच्या मते, कोरोनावर मात केल्यानंतर आपल्या दैनंदिन वापरातील टुथब्रश बदलणं अत्यंत गरजेचं आहे. जर, तुम्ही तोच ब्रश (toothbrush) वापरत असाल तर पुन्हा एकदा कोरोनाला आमंत्रण मिळण्याची शक्यता आहे. (immediately change your toothbrush tongue cleaner after recovery-from-corona-infection)

दरम्यान, दिवसेंदिवस कोरोनाचं संकट अधिकच गडद होत आहे. त्यातच आता कोरोनाची तिसरी लाटदेखील येणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे या काळात स्वत:ची व कुटुंबाची जास्तीत जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. तसंच प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचं पालन करणंदेखील आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Opening: शेअर बाजार वाढीसह उघडला; निफ्टी 80 अंकांनी वधारला, कोणत्या शेअर्समध्ये तेजी?

IND vs AUS : रोहित शर्मा, विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर निवृत्ती घेणार? BCCI ने स्पष्ट केली भूमिका; ही त्यांची शेवटची मालिका...

Zilla Parishad Politics : जिल्हा परिषदेसाठी कायपण! ‘सरकार’, ९६ कुळी, म्हणून घेणारे होणार ‘कुणबी’; स्वतःसह सौभाग्यवतींचेही काढले दाखले

Missing Lawyer Case : तीन महिन्यांपासून वकील बेपत्ता, शिंदे गटाच्या 'या' आमदारावर गंभीर आरोप; किशोरी आरडे म्हणाल्या, 'माझ्या पतीच्या जीवाला..'

Latest Marathi News Live Update : समीर पाटलांनी पाठवलेली नोटीस धंगेकरांना मिळाली, काय देणार उत्तर?

SCROLL FOR NEXT