Independence Day  sakal
लाइफस्टाइल

Independence Day 2023: स्वातंत्र्यदिनी स्वत:ला स्टाईल करायचंय? मग या टिप्स नक्की फॉलो करा

स्वातंत्र्यदिनाच्या विशेष प्रसंगी तुम्ही तिरंगा साडी, कुर्ता अशा अनेक पद्धतीनं तुम्ही स्वत:ला स्टाईल करू शकता.

Aishwarya Musale

Fashion Tips : दरवर्षी 15 ऑगस्टच्या निमित्ताने शाळा, महाविद्यालये आणि ऑफिसमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. स्वातंत्र्यदिनी लोकांना तिरंग्याच्या रंगात स्टाईल करायलाही आवडते. अशा परिस्थितीत तुम्ही येथे दिलेल्या या स्टायलिंग टिप्स देखील फॉलो करू शकता.

या निमित्ताने ट्राय कलर आउटफिट ही वेगळी बाब आहे. तुम्ही अभिनेत्री सारा अली खानसारखा ट्राय कलरचा सूट घालू शकता. पांढरा कुर्ता आणि केशरी रंगाचा दुपट्टा हिरव्या रंगाची लेगिन्स घाला.

outfits

ट्राय कलरचा दुपट्टा तुम्हाला अतिशय साधा पण मोहक लुक देईल. हा दुपट्टा तुम्ही पांढऱ्या सूटसोबत कॅरी करू शकता. हा दुपट्टा तुम्हाला खूप शोभेल. कोल्हपुरी चप्पलने तुम्ही तुमचा लुक पूर्ण करू शकता.

outfits

कॉलेज किंवा ऑफिसमध्ये तुम्ही भगव्या, हिरव्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या किंवा ब्रेसलेट घालू शकता. हे तुम्हाला बाजारात सहज मिळतील. अशा अॅक्सेसरीज पांढऱ्या पोशाखासह खूप चांगले जातील.

outfits

मुले पांढऱ्या रंगाचा कुर्ता घालू शकतात. तुम्ही त्याच्यासोबत जीन्स किंवा पायजामा देखील पेअर करू शकता. पांढरा रंग शांतता, पवित्रता आणि शुद्धतेचा प्रतीक मानला जातो. चिकनकारी किंवा कॉटनमध्ये पांढरा कुर्ताही घालू शकता.

outfits

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India SIR Schedule: बिहारनंतर देशातील १२ राज्यांमध्ये एसआयआर लागू, निवडणूक आयोगाची मोठी घोषणा, जाणून घ्या 'या' राज्यांची नावे

'मुंबई पुणे मुंबई 4' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, स्वप्नील जोशी-मुक्ता बर्वेची केमिस्टी पुन्हा पहायला मिळणार, व्हिडिओ व्हायरल

'ह्युमन कोकेन' हिंदी सायकॉलॉजिकल थ्रिलर लवकरच होणार रिलीज ! पुष्कर जोगचा नवा प्रयोग

Bachu Kadu News: 'तर आम्ही छातीवर गोळी घ्यायला तयार', कडू संतापले!

Latest Marathi News Live Update : पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठाकरे गटाकडून निर्धार मेळाव्याचे आयोजन

SCROLL FOR NEXT