International Friendship Day sakal
लाइफस्टाइल

International Friendship Day 2023: जागतिक स्तरावर आज साजरा केला जातोय 'फ्रेंडशिप डे, जाणून घ्या काही खास गोष्टी

मैत्री म्हणजे प्रेम, आपुलकी, आनंद, समाधान आणि बरंच काही.

Aishwarya Musale

मैत्री हे असं निखळ नातं आहे ज्याला कोणत्याच पुराव्याची आपल्याला गरज लागत नाही. मित्र-मैत्रिणी असे असतात ज्यांच्याबरोबर आपण सुख-दु:ख वाटू शकतो. काहीही गोष्टी त्यांना शेअर करू शकतो.

याच मैत्रीविषयी आदर आणि प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे जागतिक मैत्री दिन. दरवर्षी 30 जुलै रोजी जागतिक मैत्री दिन साजरा केला जातो. आज आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत.

1. आंतरराष्ट्रीय मैत्री दिन प्रथम 30 जुलै 1958 रोजी जागतिक मैत्री धर्मयुद्धाने प्रस्तावित केला होता. जरी अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय मैत्री दिन 2011 पासून साजरा करण्यास सुरुवात झाली.

2. जगातील सर्व देशांमध्ये मैत्रीद्वारे आनंद आणि एकतेचा संदेश देण्यासाठी हा दिवस UNESCO द्वारे आंतरराष्ट्रीय मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो.

3. दोनवेळा फ्रेंडशिप डे साजरा करतात.

4. 'राष्ट्रीय मैत्री दिन' दरवर्षी ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो तर 'आंतरराष्ट्रीय मैत्री दिन' अधिकृतपणे दरवर्षी 30 जुलै रोजी साजरा केला जातो.

5. भारत, बांगलादेश, मलेशिया, संयुक्त अरब अमिराती आणि युनायटेड स्टेट्स हे देश दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करतात.

6. या दिवशी मित्रांसाठी भेटवस्तू खरेदी करणे, पार्टी करणे, मित्रांना स्पेशल मेसेज पाठवणे आणि आऊटिंग केले जाते.

7. जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये फ्रेंडशिप डे वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: २ खोल्यांचे घर, ४ भावंडांचे यूपीएससीत यश! कुणी आयएएस तर कुणी आयपीएस बनले

Akola News : नवरात्रीत अकोला पोलिसांकडून नागरिकांना दिलासा! २ कोटी २८ लाखांचा मुद्देमाल परत; ५२६ मोबाईल, ५० वाहने, सोन्याचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश

Latest Marathi News Live Update : पुण्यात पाण्याचं संकट! गुरुवारपासून १० टक्के कपात, आठवड्यातून एक दिवस पाणी बंद

Chenab Bridge : आयफेल टॉवरप्रमाणे चिनाब पुलाचेही घेता येणार विहंगम दर्शन!

Navratri Diet Tips for Fast: नवरात्रीत उपवासाचे पदार्थ खाताय? पचन चांगलं ठेवण्यासाठी आहारात वाढवा 'हे' पोषणतत्त्व

SCROLL FOR NEXT