Womens's Day Wishes esakal
लाइफस्टाइल

Womens's Day Wishes : तुमची आई असो वा बहीण, प्रियसी बायको; आज या खास शुभेच्छा त्यांना नक्की पाठवा

मग लगेच तुमच्या ओळखीच्या महिलांना व्हॉट्सअॅपवर पाठवा हे खास मेसेज

सकाळ ऑनलाईन टीम

Women's Day Wishes : आज जागतिक महिला दिवस. महिलांच महत्व सांगणारा हा विशेष दिवस. या दिवशी तुमची आई, बहिण, बायको, प्रियसी आणि मैत्रिण या सगळ्यांना शुभेच्छा पाठवत त्यांना त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा नक्की द्या. तुम्ही पाठवलेल्या शुभेच्छांनी त्यांचा आनंद आणखी वाढेल. मग लगेच तुमच्या ओळखीच्या महिलांना व्हॉट्सअॅपवर पाठवा हे खास मेसेज.

1) ती स्त्री आहे, आई, ताई, मैत्रीण, पत्नी, मुलगी सर्व काही आहे. ती जन्म आहे, तिच्यापासून माया आहे, तीच सुरूवात आहे, ती नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे.

जागतिक महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा!

2) एक कणखर स्त्री दुसऱ्यामध्ये कणखरता निर्माण करू शकते. स्त्री कणखर असते म्हणूनच पुढची पिढी घडते.

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

3) अशी कोणतीच गोष्ट नाही जी महिला करू शकत नाहीत.

त्यामुळेच सर्व आघाड्यांवर महिला आज पुढे आहेत आणि राहातील

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

4) स्री म्हणजे अडथळ्यांवर मात,

स्त्री म्हणजे क्षणा क्षणांची साथ,

तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम.

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


5) विधात्याच्या नवनिर्माणाची कलाकृती तू

एक दिवस साजरा कर स्वतःच्या अस्तित्वाचा तू

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

6) स्री म्हणजे वास्तव्य,

स्री म्हणजे मांगल्य,

स्री म्हणजे मातृत्व,

स्री म्हणजे कतृत्व

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!!

7) उत्तुंग तुझ्या भरारी पुढे गगन हे ठेंगणे भासावे

तुझ्या विशाल पंखाखाली अवघे विश्व वसावे

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! (Message)

8) आईच्या वात्सल्याला सलाम

बहिणीच्या प्रेमाला सलाम

मैत्रिणीच्या विश्वासाला सलाम

पत्नीच्या खंबीर पाठिंब्याला सलाम

माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्री शक्तीला सलाम

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! (International Women's Day)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT